CURRENT AFFAIRS IN MARATHI FOR MPSC
Curret Affais_ 2020
आम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी [Current Affairs] प्रश्न 2020 (19 जून) प्रकाशित करीत आहोत. या ब्लॉग्समध्ये, आम्ही Daily GK च्या आसपासच्या बर्याच विषयांच्या नवीनतम करंट अफेयर्स प्रश्नांसह सर्वात महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरांसहित दिलेले आहेत.
आम्ही सामान्य ज्ञान पातळी वाढविण्यासाठी ज्यामध्ये महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नोत्तरे तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुमचा आत्मविश्वास पातळी वाढविण्यासाठी चालू घडामोडी प्रश्न 2020 तयार केले आहेत.
स्पर्धात्मक परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच ऑनलाईन परीक्षांसाठी या ब्लॉगवर मोफत सामान्य ज्ञानाचे प्रश्न अगदी सहज मिळू शकतात.
आपल्या वलयातील इतरांना आपण चालू घडामोडी व सामान्य ज्ञान प्रश्न पाठवू शकता तसेच आपण Aims Study Center या टेलिग्राम या चॅनेल जाईल करण्यासाठी समोरील बटण वर क्लिक करा.

Q 1 : २५ जून १९७५ रोजी देशात अंतर्गत आणीबाणी लागू त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती कोण होते?
अ) नीलम संजीव रेड्डी
ब) मोहम्मद हिदायतुल्ला
क) फक्रुद्दीन अली अहमद
ड) वराहगिरी वेंकट गिरी
Q 2 : देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू केली जाते?
अ) कलम ३६०
ब) कलम ३५२
क) कलम ३५६
ड) वरील पैकी सर्व
Q 3: उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणातील आरोप मागे घेतलेल्या संजिता चानूला अर्जुन पुरस्कार कधी मिळणार होता?
अ) वर्ष २०१८
ब) वर्ष २०१७
क) वर्ष २०१९
ड) वर्ष २०२०
Q 4 : अलीकडे कोणत्या राज्य सरकारने निर्णय घेतला की हत्तींना रेशन दुकानांवर मोफत अन्नधान्य मिळणार आहे?
अ) कर्नाटक
ब) तामिळनाडू
क) केरळ
ड) आंध्र प्रदेश
Q 5 : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख कोण आहेत?
अ) डॉ. अमितवा गुप्ता
ब) डॉ. के. सीवन
क) शैलेश नायक
ड) A. S. किरण कुमार
Q 6 : कोणत्या राज्य सरकारने कोरोना संसर्गामुळे कुलूपबंद 31 जुलै पर्यंत वाढविला आहे?
(अ) प. बंगाल
(ब) राजस्थान
(क बिहार
(ड) ओडिशा

Q 7 : २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत किती दिवसापर्यंत वाढविण्यात आली आहे?
(अ) 31 ऑगस्ट 2020
(ब) 31 जुलै 2020
(क) 31 जानेवारी 2020
(ड) 31 मार्च 2020
Q 8 : केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकिंग सुधारणेसाठी कोणत्या अध्यादेशास मान्यता दिली आहे?
(अ) सर्व सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा अध्यादेश
(ब) सर्व विमा कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा अध्यादेश
(क) सर्व बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा अध्यादेश.
(ड) सर्व सहकारी संस्था रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली ठेवण्याचा अध्यादेश
Q 9 : विस्डेन इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मागील 50 वर्षात कोणत्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेट किताब जिंकला?
(अ) कपिल शर्मा
(ब) M.S. धोनी
(क) राहुल द्रविड
(ड) राजेश कुमार
Q 10 : आज (२५ जून) भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, त्यांचे नाव काय?
(अ) जूही सिंग
(ब) लवेना सिंग
(क) निर्मल शर्मा
(ड) सुचेता कृपलानी
(१९६३-१९६७ या काळात उत्तर
प्रदेश सरकारच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. त्या भारताची पहिली महिला
मुख्यमंत्री होत्या.)
Q 11 : भारताबाहेर प्रथम योग विद्यापीठ सुरू करण्यासाठी कोणत्या देशाने पाया घातला आहे?
(अ) अमेरिका (न्यूयॉर्क)
(ब) ब्राझील
(क) जपान
(ड) रशिया
Q 12 : केंद्र सरकारने उत्तर प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्यात चौथ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास मान्यता दिली आहे?
(अ) राम नगर
(ब) कुशीनगर
(क) जयपूर
(ड) नागपूर
Q 13 : महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे?
(अ) संजय कुमार
(ब) धोनी
(क) कपिल शर्मा
(ड) राजेश कुमार
Q 14: सन 2020 साठी कोणत्या राज्याने नुकताच ई-पंचायत पुरस्कार जिंकला?
(अ) मध्य प्रदेश
(ब) राजस्थान
(क) हिमाचल प्रदेश
(ड) हरियाणा
सुचेता कृपलानी
पहिल्या मुख्यमंत्री :- उत्तर प्रदेश
सुचेता कृपलानी (माहेरच्या सुचेता मुजुमदार)
जन्म : अंबाला, २५ जून, १९०८; मृत्यू : १ डिसेंबर १९७४
वडिलांचे नाव :- डाॅ. एस.एन. मुजुमदार.
आत्मचरित्र:-
सुचेता ॲन अनफिनिश्ड ऑटोबायोग्राफी (इंग्रजी)
संसदेमध्ये 'वंदे मातरम' गाण्याचा पहिला मान सुचेता कृपलानींना मिळाला.
सुचेता मुजुमदार यांचे शिक्षण दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुचेता बनारस हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाच्या अध्यापक झाल्या.
त्याच काॅलेजात आचार्य कृपलानी इतिहास शिकवीत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विद्यार्थी भारून जात. सुचेताही भाळल्या होत्या.
राजकीय टप्पे
१९४० : त्यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसची स्थापना केली.
१९४२ ते १९४४पर्यंत : हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी भूमिगत राहून आंदोलन केले
१९४४ : अटक
१९४८ : विधानसभेसाठी पहिल्यांदा निवड
१९५० ते १९५२ : अस्थायी लोकसभेचे सदस्यत्व
अधिक प्रश्नांबद्दल अधिक माहितीसाठी आपण आता टेलिग्राम चॅनेल वर जॉईन व्हा. खाली दिलेली लिंक क्लीक करा आणि आपण जॉईन व्हा !
@aimsstudycenter
------------------------------------------------------------------------------------------------
1 Ask Question:
Click here for Ask QuestionVery good information for UPSC, PSC, SSC, Railway Exams.
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon