Latest and Easy Current Affairs in Marathi For MPSC and UPSC
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.दरवर्षी प्रमाणे यंदाही पोलीस स्मृती दिन कधी साजरा करण्यात आला?
21 ऑक्टोबर
2.न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय व्यक्ती गौरव शर्मा हे कोणत्या पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आले?
लेबर पार्टी
3. ग्लोबल हँगर इंडेक्स रिपोर्ट - 2020 अहवालानुसार प्रथम क्रमांक कोणत्या देशाला मिळाला आहे?
बेलारूस
4. आशिया पॉवर इंडेक्स फॉर-2020 हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारताचा क्रमांक लागतो?
चौथा (पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे पुढील देशांचा लागतो अमेरिका चीन आणि जपान)
5.नासाच्या 'ऑसिरीस रेस ' या अवकाशयानाने कोणत्या लघु ग्रहावर यशस्वी अवतरण केले?
बेन्नु
6. ______हा विश्वाच्या उत्पत्तीबद्दल असलेला एक सिद्धांत आहे?
वरील सर्व
7. 'आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 या अहवालानुसार सर्वात सामर्थ्यशाली (मेजर पॉवर) हा दर्जा दिला जातो?
40 हुन अधिक गुण
8."मिशन शक्ती" कोणत्या राज्यात सुरु करण्यात आले आहे?
उत्तर प्रदेश
9. आशिया पॉवर इंडेक्स फॉर 2020 या अहवालानुसार भारत हा सामर्थ्याच्या दृष्टीने स्तरांमधील देश असल्याचा अहवालामध्ये उल्लेख आहे?
मध्यम
10.खालीलपैकी कोणत्या भारतीय उद्योजकाला लाईफ टाइम अचिव्हमेंट बिझिनेस - 2020 प्रकारात "गोल्ड स्टीव्ह " पुरस्कार जाहीर करण्यात आला?
सीमा गुप्ता
11. आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
भारत
12. नुकतीच न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड झाली आहे?
जसिंडा आर्ड्रन
13) SANT चे विस्तारित रूप काय?
स्टॅन्ड ऑफ अँटी टॅंक
14. यंदाच्या होऊ घातलेल्या मलबार युद्ध कवायतीमध्ये भारतासह खालीलपैकी कोणते देश सहभागी होणार आहेत?
वरील सर्व
15.क्वाड गटाची बैठक खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये झाली?
वरील सर्व
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know