Current Affairs in Marathi For MPSC & UPSC- 28th October
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.IMF's चा 190 वा सदस्य म्हणून कोणता देश बनला आहे?
अंडोरा
2.जागतिक हिम बिबट्या दिन (वर्ल्ड स्नोव लेपर्ड डे ) कधी साजरा केला जातो?
23 ऑक्टोबर
3. "ऑउटस्टँडिंग यंग पर्सन - 2020"(Outstanding Young Person-2020) हा सन्मान कोणाला जाहीर झाला आहे?
जाजिनी वर्गीस
4. कोणत्या राज्य सरकारने स्मार्ट ब्लॅक बोर्ड योजना सुरु केली आहे?
तामिळनाडू
5.आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) चे अध्यक्षपद नुकतेच कोणत्या देशाला मिळाले आहे?
भारत
6. 'केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी कोणत्या पोर्टलचे नुकतेच शुभारंभ केले आहे?
ई -अर्थ लाइव्ह पोर्टल
7. 'मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलीस सहाय्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये सवांद प्रक्रिया देण्याची घोषणा कोणत्या क्रमांकावर केली आहे?
112
8.सीमा मुस्तफा यांची_________ नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?
एडिटर्स गिल्ड्स ऑफ इंडिया
9. किसान सूर्योदय योजना कोणत्या राज्यांनी सुरु केली आहे?
गुजरात
10.प्रोजेक्ट 28 अंतर्गत तयार करण्यात आलेली पूर्ण भारतीय बनावटीची INS कवरत्तीचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले?
एम. एम. नरवणे
11. कोणत्या राज्य सरकारने मो बिद्युत (Mo Bidyut) नावाचे पोर्टल सुरु केले आहे?
ओडिसा
12.पोर्तुगाल ग्रा.प्रिक्स फॉर्मुला वन रेसर स्पर्धेत शूमाकरला पराभूत करून कोणी 93 वे जेतेपद पटकावले?
लुइस हॅमिल्टन
13) भारतातील कोणत्या राज्यात अलीकडे जमीन खरीदेसाठी मुभा देण्यात आली आहे?
जम्मू आणि काश्मीर
14.वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे नुकतेच निधन झाले, ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला आहे?
नाशिक
15.कोणत्या देशाने इंटरनेट मोबाईल स्पीडमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे?
दक्षिण कोरिया
आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
If You have Doubts, Please Let Me Know