Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-11
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 11 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -11.
१. 'श्रवण' या शब्दापासून कोणते विशेषण तयार होते?
२. राम पराक्रमी होता. - दिलेल्या वाक्यातील विशेष्य ओळखा.
३. मुलांनो चार-चार झाडे लावा. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.
४.खालीलपैकी धातुसाधित विशेषणाचे वाक्य ओळखा?
५. पाचही मित्र अधिकारी झाले. अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा.
६. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्सोत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?
७. 1831 मध्ये मुंडा आदिवासांचे बंड खालीलपैकी कोठे झाले होते?
८.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील चादरी विशेष लोकप्रिय आहे?
९.नियोजन आयोगाचे शेवटचे उपाध्यक्ष कोण होते?
१०. खालीलपैकी कोणते मंदिरे हे अजिंठा वेरूळ लेणीच्या शिल्पकलेची साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत?
११.भारताने अलीकडे कोणत्या अँटी टॅंक गाईडेड क्षेपणाशास्त्राची अंतिम चाचणी केली?
१२.जागितक सांख्यिकी दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
१३.भारतीय चलनातील 20 रुपयांच्या नोटेवर कोणते छापील चित्र असते?
१४ . काकोरी कांड प्रकरणात ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला चालवत त्यांना फ़ैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावले त्या क्रांतिकारकांचे नाव काय?
१५. देशी बनावटीची INS करवती युद्धनौकेचे जलावरण कोठे करण्यात आले?
१६. एका दहावीच्या वर्गातील 140 मुलांपैकी 80% मुले उत्तीर्ण झाली. तर अनुउत्तीर्णाची संख्या किती?
१७.√1024= ?
१८. एक काम करण्यासाठी 9 मजूरांना 8 दिवस लागतात. तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना करण्यासाठी किती दिवस लागतील?
१९. एका वर्गातील 20 विद्यार्थी असून, त्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास त्यांची सरासरी 2 ने वाढत, तर शिक्षकाचे वय किती?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 27, ___?
2, 5, 9, 14, 20, 27, ___?
२१) 0.8 ÷ 64 = ?
२२. खंडुजीजवळ गाईची संख्या, म्हशींच्या संख्येच्या दुप्पट आहे, गाई व म्हशी यांच्या संख्यांची बेरीज 150 आहे. त्याच्याजवळ किती म्हशी आहेत?
२३.एक दुकानदार 100 मीटर पडद्याचे कापड एका मीटर ला रु. 48 दराने विकतो. त्यात त्याचा शेकडा 20 फायदा होतो, तर एक मीटर कापडाची खरेदी किंमत किती रुपये?
२४. AZY : CXW : : EVU : _____?
२५. जर ATP = 37 तर ANT = ?
Nice
ReplyDelete