Current Affairs in Marathi For MPSC & UPSC | GK 2020 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi For MPSC & UPSC

current_affairs_2020

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
1.यंदाच्या (2020) आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची योग्य संकल्पना कोणती ते ओळखा?



... Correct Answer A
माय व्हॉइस, अवर इक्वल फ्युचर 

2.न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये निवडुन आलेले भारतीय व्यक्ती गौरव शर्मा हे कोणत्या भारतातील राज्याचे आहेत?




... Correct Answer B 
हिमाचल प्रदेश

3. सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँड या राज्यांमधून प्रत्येकी लोकसभेवर जनतेकडून किती सदस्य निवडून जातात?




... Correct Answer B
एक

4. भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिली आहे? 



... Correct Answer D
22

5.नासाचे'ऑसिरीस रेस ' हे सध्या चर्चेमध्ये असलेले काय आहे?




... Correct Answer A
अवकाशयान 

6. भारतीय अवकाश संशोधन संस्थेंची ( ISRO) स्थापना कधी झाली?




... Correct Answer C
1969

7. आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात? 



... Correct Answer A
पंडित जवाहरलाल नेहरू 

8.जागतिक निवारा दिन कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer A
03 ऑक्टोबर 

9. अनेमिया मुक्त भारत निर्देशांकामध्ये प्रथम स्थानी कोणते राज्य आहे?




... Correct Answer B 
हरियाणा 

10.22 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय नौदलामध्ये कोणते जहाजाचे संचालन करण्यात आले?




... Correct Answer A
INS करवती 

11. नासाने चंद्रावर प्रथम सेल्युलर नेटवर्क स्थापन करण्यासाठी कोणत्या कंपनी सोबत भागीदारी केली आहे?




... Correct Answer C
नोकिया  

12. फुटबॉल खेळ खालीलपैकी कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? 




... Correct Answer A
सुब्रोतो कप 

13) सध्याला बातम्यांत चर्चेमध्ये असलेले SANT ची खालीलपैकी कोणत्या देशाने यशस्वी चाचणी केली आहे?




... Correct Answer D
भारत 

14. जागतिक टपाल दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?




... Correct Answer C
09 ऑक्टोबर  

15.अलीकडे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व डॉ. विजयालक्ष्मी रमणन यांचे निधन झाले, त्या कोण होत्या?




... Correct Answer B 
भारतीय वायुदलाची पहिली महिला अधिकारी  


आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!