Daily Current Afaris in Marathi Questions and Answers October- 2020 | Aims Study Center

Author
By -
0

Daily Current Affairs in Marathi Questions and Answers October- 2020

Latest_current_affairs_2020
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
1.वनाधिपती विनायक दादा पाटील यांना वनशेतीतील योगदानाकरिता खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले?



... Correct Answer D
वरील सर्व 

2.जोझीला बोगदा खालीलपैकी कोणत्या दिन ठिकाणांना जोडतो?




... Correct Answer A 
श्रीनगर ते लेह 

3. दरवर्षी "जागतिक पोलिओ दिवस" कधी साजरा केला जातो?




... Correct Answer D 
24 ऑक्टोबर

4. कोणत्या राज्यातील आजी / माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी 5% जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत?



... Correct Answer B
महाराष्ट्र  

5. प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत?




... Correct Answer A
गोवा 

6. 'वर्ल्ड पोलिओ डे -2020 ची संकल्पना काय आहे?




... Correct Answer A
a wing against polio is a win for global health 

7.नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय महिलांनी कोणत्या देशाला 6-2 अशा फरकाने पराभूत करून सुवर्ण पदकावर नाव कोरले? 




... Correct Answer D
इंडोनेशिया  

8.पोर्तुगाल ग्रा. प्रि. शर्यतीचे 92 वे जेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले? 




... Correct Answer A
लुइस हॅमिल्टन 

9. "हिमरू-मशरू" या पारंपरिक कलेचे संवर्धन करू पाहणाऱ्या या जेष्ठ तंत्रज्ञानाला____________हा पुरस्कार दिला जातो?




... Correct Answer D
अनंत भालेराव पुरस्कार 

10."शिवगंध" हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तिमहत्वावर लिहिलेले आहे?




... Correct Answer A 
श्री. अमोल कोल्हे

11. एफएक्यू (FAQ) आणि रोलेक्स पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे?




... Correct Answer B
विनायक दादा पाटील 

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह 14 ऑक्टोबर, 1956 साली नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार कोणत्या सणाला केला? 




... Correct Answer C
विजयादशमी 

13) रासलीला हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?




... Correct Answer A
उत्तर प्रदेश  

14. पीव्हीसी आधार कार्ड घरपोच मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने किती रुपये मोजावे लागणार आहेत?




... Correct Answer C
50 रु. 

15.कर्नाटक या राज्याचे कोणते लोकनृत्य प्रसिद्ध आहे?




... Correct Answer D 
यक्षज्ञान  

आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!