Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 1 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -12.
१. नामाचे एकूण किती प्रकार पडतात?
(सामान्य नाम, विशेषण नाम आणि भाववाचक नाम)
२.पुढील वाक्यातून भाववाचक नाम नसलेले वाक्य ओळखा.
संदीप घरी गेला.
३. कुत्रा या नामाचे सामान्यरूप ओळखा?
४.खालीलपैकी सामान्य नाम कोणते?
५. 'वाल्मिकीने रामायण लिहिले' अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.
(ज्या नामाद्वारे एका विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा प्राण्यांचा बोध केला जातो)
६. आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो?
७.भारतातील राष्ट्रीय साखर संशोधन केंद्र कोठे आहे?
८.पदार्थाची चौथी अवस्था खालीलपैकी कोणती ते ओळखा.
९.जागतिक स्थरावर कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळून आला?
१०. 'माझे कुटुंब माझी जिम्मेदारी' ही योजना कोणते राज्य यशस्वीपणे राबवत आहे?
११. सरदार वल्लभाई पटेल यांचा पूर्णाकृती स्टॅचू कोणत्या शिल्पकाराने बनवला आहे?
१२.अलीकडेच प्रकाशित केलेल्या अहवलानुसार ग्लोबल हँगर इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक लागतो?
१३.भारतीय चलनातील रुपयांचे आतापर्यंत किती वेळा अवमूल्यन करण्यात आले?
१४ . T -20 मध्ये सलग दोन सामन्यात दोन शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
१५. 3 ते 6 जून 1984 मध्ये खालीलपैकी कोणते ऑपरेशन श्रीमती इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत झाले होते?
१६. राम आणि शाम यांच्या वयाची बेरीज 80 आहे. 10 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8 : 2 होते. तर शामचे वय किती?
१७.√5929= ?
१८. एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्याचे गुणोत्तर 5 : 6 आहे, जर त्या वर्गातील मुलींची संख्या 36 असेल तर, तर मुलांची संख्या किती?
१९. 1 जानेवारी 2006 रोजी मंगळवार येत असेल तर 1 जानेवारी 2012 रोजी कोणता वार येईल?
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, 26,___?
2, 5, 9, 14, 20, 26,___?
२१) एका महिन्याचा 4 पुरुष व 2 स्त्रियांचा पागार 46,000 रुपये आहे, तर 2 स्त्रीया पुरुषांपेक्षा 500 रुपये जास्त कमावत असेल तर त्या स्त्रीयाची महिन्यांची पगार किती?
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील- जॉईन Telegram ID: @aimsstudycenter२२. खंडुजीजवळ गाईची संख्या, म्हशींच्या संख्येच्या दुप्पट आहे, गाई व म्हशी यांच्या संख्यांची बेरीज 150 आहे. त्याच्याजवळ किती म्हशी आहेत?
२३. एक दुकानदार 100 मीटर पडद्याचे कापड एका मीटर ला रु. 48 दराने विकतो. त्यात त्याचा शेकडा 20 फायदा होतो, तर एक मीटर कापडाची खरेदी किंमत किती रुपये?
२४ . पुढील संख्यांना 5 भागले असता उत्तर येईल किती. 25 + 26 + 37 + 56 + 89 + 17 =?
२५. 25 ÷ 5 × 25 + 125 =?
If You have Doubts, Please Let Me Know