SBI Specialist Officer 2020 | स्टेट बँक ऑफ इंडिया 236 स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती | By Aims Study Center

Author
0

स्टेट बँक ऑफ इंडिया 236 स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती: SBI Specialist Officer 

sbi_recruitment_2020
स्टेट बँक ऑफ इंडिया 236 स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसरची भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची दिनांक 22 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 पर्यंत आहेत. पात्रता धारक विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी https ://www.sbi.co.in/web/careers/current-opening या लिंक वर जाऊन अर्ज करू शकतात.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.sbi.co.in/web/careers/current-opening
पदाचे नाव व रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत:
पद क्र. पदाचे नाव व जागा
1. असिस्टंट मॅनेजर (सिस्टिम): 183
2. डेप्युटी मॅनेजर (सिस्टिम्स): 17
3. आयटी सेक्युरिटी एक्स्पर्ट: 09
4. प्रोजेक्ट मॅनेजर: 09
5. अप्लिकेशन आर्किटेक्ट: 04
6. टेक्निकल लीड:01

शैक्षणिक पात्रता : कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ ईसीईमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंजिनीरिंग पदवी किंवा MCA/ M.Sc (IT) M.Sc (कॉम्पुटर सायन्स)मधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. (अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.) 

स्पेशालिस्ट केडर ऑफिसरच्या भरतीबद्दल Highlights :
  SBI Specialist Officer 2020 Highlights 
निवड पद्धती  ऑनलाईन लेखी चाचणी आणि मुलाखत 
कॉल लेटर डाउनलोडींग दिनांक   22 जानेवारीपासून करता येईल 
अर्ज शुल्क  Open/ OBS EWS : 750 रुपये [SC / ST इतर संगवर्गासाठी शुल्कात सवलत] 
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक  22 डिसेंबर 2020  
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक 11 जानेवारी 2021
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट  Click  Here 
ऑनलाईन अर्जासाठी लिंक  Click Here 
महत्वाचे अर्जाबद्दल:

नाव नोंदणी करून प्रारंभी शुल्क भरायचे आहे. त्यानंतर स्वतःचे सही केलेले छायाचित्र व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथेक्लिक करा


Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)