gkToday Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी | By ASC

Author
1

Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी

#gkcurrent

Daily Current Affairs in Marathi । चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी pdf -96


MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी  आणि STATE  EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त  असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC  GENERAL KNOWLEDGE  प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. 

Get the Current Affairs Today is your source for latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, state Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL  KNOWLEDGE QUESTION - 2020   देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.  यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

1.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम या शहरात स्थलांतरित पक्षी महोत्सव आयोजित केला जाणार आहे?


... Correct Answer B

2.भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालविली जाणारी लघु ट्रेन कोणत्या राज्यात सूर केली जाणार आहे?



... Correct Answer B

3.खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला 'ग्लोबल व्हिजन ऑफ सस्टेनेबल बिझिनेस अँड पीस' या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे?




... Correct Answer C

4. खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिवस हा "राष्ट्रीय गणित दिवस " म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer A

5. ह्युमन फ्रिडम इंडेक्स 2020 नुसार भारताला कितवे स्थान प्राप्त झाले आहे?




... Correct Answer D

6. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन क्षेत्राचे उदघाट्न नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?




... Correct Answer A

7.भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरु केली?




... Correct Answer C 

8. नुकतीच महाराष्ट्र अँथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?




... Correct Answer D

9.देशात बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer C

10.या भारतातल्या सगळ्यांत प्रसिद्ध महिला गणिततज्ञ आणि त्यांना मानवी कॉम्पुटरही म्हटलं जाते, त्याचे नाव काय?




... Correct Answer A

11.आजच्या (22 December)दिवशी खालीलपैकी कोणता घटना घडल्या ते ओळखा?




... Correct Answer D

12.विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच कलोन, जर्मनी येथे पार पडल्या या स्पर्धेत भारताला किती पदके मिळाली? 




... Correct Answer C

13. "शून्यकाळ किंवा झिरो आवर" हा भारतीय संसदमध्ये तत्काळ प्रश्नांबद्दलचा वेळ कोणत्या वर्षापासून सुरु करण्यात आला?

... Correct Answer C

 14.ग्लोबल ह्युमन डेव्हलपमेन्ट इंडेक्स-2020 नुसार भारताला कितवे स्थान प्राप्त झाले आहे?




... Correct Answer C

15."Algebraic Geometry"यां विषयांमध्ये खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीने काम केले आहे?




... Correct Answer A 



Visit Us Daily Current Update  : https://aimssstudycenter.blogspot.com 

आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !

जॉईन करा @aimsstudycenter 

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

  1. Many many thanks for this program these questions are helpful interesting and simple to understanding

    ReplyDelete
Post a Comment