Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-22

Author
0

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers

Online_police_bharati_test
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.

We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 22 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -22.

१. 'भ्रतार' या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता ते पुढील पर्यायामधून ओळखा:




... Correct Answer D

२. "फिकट"या शब्दाकरिता खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे, ते ओळखा. 




... Correct Answer B

३. 'ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे तो इतरांवर दरारा गाजवतो' या आशयाची पुढीलपैकी म्हण कोणती? 




... Correct Answer C

४.पुढील पर्यामधून अचूक शब्द असलेला योग्य पर्याय निवडा.




... Correct Answer B

५. 'कोठार' या शब्दासाठी खालीलपैकी कोणते समानार्थी शब्द आलेले आहेत? 




... Correct Answer D

६. राज्यातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कोठे होणार आहे?



... Correct Answer A

७.देशातील प्रतिष्ठेचा राष्ट्रीय लाडली मीडिया अँड ऍडव्हर्टाझिंग फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटीच्या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये कोणत्या संगीतकाराला लाडली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?




... Correct Answer B

८.राजकमल झा यांना कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले?



... Correct Answer A 

९.फोर्ब्सच्या यादीत प्रथम स्थानी कोणती महिला आहे?




... Correct Answer B

१०.डॉ. ई . श्रीधरन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?

... Correct Answer D

११. दगडी कोळशाच्या उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer D

१२.महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने या प्रकारचा पाऊस पडतो?


... Correct Answer A

१३."संपूर्ण विश्वाचीच निर्मिती अणूंपासून झाली आहे,"असे कोणी म्हटले आहे?




... Correct Answer A 

१४. भारतात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कोठे कार्यरत आहे?




... Correct Answer C

१५. सध्याला महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?




... Correct Answer D

१६.1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येकी चार अंकी संख्येत एकदाच वापर करून येणाऱ्या जास्तीत जास्त चार अंकी संख्या किती?




... Correct Answer B

१७.√2704= ?




... Correct Answer B

१८. 4+ 44+ 444+ 4444+..........या श्रेणीमध्ये नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्याची बेरीज केली तर दशांश च्या ठिकाणी कोणता आकडा येईल? 



... Correct Answer C

१९.एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात किती मुले असतील? 




... Correct Answer C

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
4, 16, 64, 256, 1024, ___?




... Correct Answer C

२१) दोन संख्यांची बेरीज 149 असून त्यांच्यातील फरक 18 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या असतील?




... Correct Answer A

२२. तीन क्रमवार सम संख्याची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?




... Correct Answer D

२३. एका वस्तूची किंमत रु. 5000 आहे. जर त्यावस्तूवर 12% सूट मिळाल्यास त्या वस्तूची किंमत होईल?

... Correct Answer D

२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा.  1   +   4   +   9   +   16   +   25   +   36   +   49   +   64  = ?



... Correct Answe C
(204 ÷ 8 = 25.5)

२५. एक कार 3 तासात 105 कि.मी. अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?


... Correct Answer C


पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील. Join Us On Telegram ID: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)