Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-42 | Aims Study Center

Author
0

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-42

online_test_police_bharati_2021
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-42) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-42

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. तू स्वतः अभ्यास करशील का? या अधोरेखित शब्दातील जात ओळखा: 




... Correct Answer C

२. पूर्वी कधी घाले नाही असे- _________?




... Correct Answer C

३. मी आंबे खाल्ले आहेत- काळ ओळखा: 




... Correct Answer B

४. 'पर्वत' या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा: 




... Correct Answer C

५. मोजता येणार नाही असे____________? 




... Correct Answer A

६. 28 मे हा दिवस____________म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer D

७. खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यातुन कर्कवृत्त गेले नाही? 

... Correct Answer A

८.टेनिसमध्ये इटालियन ओपन 2021 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिकंले?



... Correct Answer C

९. मायक्रोसॉफ्टने कोणते वेब ब्राउझर 15 जून 2022 पासून सेवानिवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे? 




... Correct Answer A

१०. इ.स 1882 साली कोणत्या शास्त्रज्ञांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला? 

... Correct Answer C

११. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात प्रतिरोध प्रकारचा प्रर्जन्य पडतो?  




... Correct Answer D

१२.पिंगूच्या मते,_____________हे आर्थिक कल्याणाचे निर्देशक असते? 




... Correct Answer B

१३. महाराष्ट्रात CID चे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer C

१४.पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते? 




... Correct Answer C

१५. भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये केसरी रंग___________चे द्योतक आहे?  




... Correct Answer B

१६.संयुक्त राष्ट्र संघ महासभेची प्रथम महिला अध्यक्ष कोण?  




... Correct Answer B

१७. आंतरराष्ट्रीय योग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  




... Correct Answer D

१८. 2011 च्या जनगणनेनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे कितव्या क्रमांकाचे राज्य आहे? 



... Correct Answer B
(महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी 23 लाख आहे)

१९.स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडून लढविण्यासाठी एकाद्या व्यक्तीचे वय किती असावे लागते? 




... Correct Answer B

२०. मेळघाट अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे?



... Correct Answer C

२१) 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? 




... Correct Answer C

२२. विसंगत संख्या ओळखा: 41, 43, 47, 53, 61, 71, 73, 81




... Correct Answer D
81 या संख्येला 9 ने भाग जातो.

२३. BEI : DGK : : MPT : ________?




... Correct Answer D

२४. 3 पुस्तकांची सरासरी 25 आहे, त्यापैकी दोन पुस्तकाची सरासरी 20 आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती? 




... Correct Answer D

२५. 30 रुपयाचे 20 टक्के म्हणजे किती?




... Correct Answer C

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)