Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-43
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-43) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-43Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
जी संख्या तुम्हाला शोधायची त्या संख्येची दुपट्ट करा आणि त्यातून वजा 1 करा
१. 'पतंग खालून वर गेला.' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा:
२. खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा:
३. खालीलपैकी हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा:
४. खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखा:
५. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा:
६. 29 मे हा दिवस____________म्हणून साजरा केला जातो?
७. सन 2020 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला?
८.महाराष्ट्र धर्म हे मुख पत्र कोणी सुरु केले?
९. नाबार्ड- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापन कधी करण्यात आली?
१०. D.N.A चा शोध कोणी लावला?
११. पाण्याखालील वास्तूचे अंतर व दिशा मोजणारे उपकरण कोणते?
१२.खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचे सदस्य नाही?
१३. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाते?
१४.खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?
१५. "माझे सत्याचे प्रयोग" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
१६.सध्या भारतातील कितवी लोकसभा अस्तित्वात आहेत?
१७. भारताचे राष्ट्रपती या पदावर विराजमान होण्याकरिता किमान वय किती असावे?
१८.फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली?
१९.अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात?
२०. पवनार आश्रम कोणत्या नदीच्या काठावर आहे?
२१) 2000 रु. रक्कम 8 वर्षाकरिता द.सा.द.से 5 टक्के दराने सरळव्याजाने गुंतविल्यास मिळणारी एकूण रक्कम किती होईल?
२२. संख्यामालिका पूर्ण करा : 9, 17, 33, 65, _______?
जी संख्या तुम्हाला शोधायची त्या संख्येची दुपट्ट करा आणि त्यातून वजा 1 करा
२३. 6 x 6 + 8 x 8 - 1 = ________?
२४.एक आगगाडी 1 तास 20 मिनिटांमध्ये औरगांबाद ते जालना (अंतर 800 कि.मी.) ओलांडते, तर त्या आगगाडीला औरंगाबाद ते हैद्राबाद (अंतर 900 कि.मी.) जाण्यास किती वेळ लागेल?
२५. खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
If You have Doubts, Please Let Me Know