Police bharti Question Paper test series-143 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
4

Police bharti Question Paper test series-143 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

online-test-143

Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-143) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-143) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 142 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढील शब्दाचा समास ओळखा. 'यथाशक्ती'  



... Correct Answer C

२.वस्तू या शब्दाचे अनेकवचन ओळखा.    



... Correct Answer C

३.मुलांनी आदेश पाळावा. (अधोरेखित शब्दाचे विभक्तीरूप ओळखा)    




... Correct Answer C

४.आम्ही महाराष्ट्राचे शूर शिपाई आहोत. या वाक्यातील विशेषण ओळखा.   



... Correct Answer D

५.मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत?   




... Correct Answer B

६.स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण ?       




... Correct Answer B

७.भारतात किती राज्य आहेत ?    




... Correct Answer C

८.दरवर्षी कोणता दिवस 'संयुक्त राष्ट्र दिन' म्हणून साजरा केला जातो ?     




... Correct Answer B

९.मुसाफिर या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत?        


... Correct Answer D

१०.कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात स्थित आहे?



... Correct Answer C

११.महाराष्ट्र केसरी 2022 हा 'किताब कोणी जिंकला ?     




... Correct Answer  B

१२.पिट्स इंडिया कायदा केंव्हा मंजूर झाला?   




... Correct Answer B

१३.राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सदस्यांची नियुक्ती करतात?  



... Correct Answer C

१४.बहिष्कृत भारत या वर्तमान पत्राचे संस्थापक संपादक कोण होते?    




... Correct Answer C

१५.महाराष्ट्रात सोनेरी महल कोठे स्थित आहे?      




... Correct Answer C

१६.मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकरी कोण आहे?     




... Correct Answer D

१७. अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मठिकाण आहे?   



... Correct Answer C

१८.सध्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?  




... Correct Answer A

१९.सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे?       




... Correct Answer D

२०.हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणते औषध वापरतात ?         




... Correct Answer B

२१.एक मिलियन म्हणजे किती ?    




... Correct Answer B

२२. 24 × 48 ÷ 6 × 0 = ?       




... Correct Answer C

२३.64009 ह्या संख्येचे वर्गमूळ काय ?




... Correct Answer B

२४.रु. 8500 चे 19.5 % = ________?  




... Correct Answer C

२५. 9 माणसे 9 तासात 9 मैल चालतात, तर एक माणूस नऊ तासात किती मैल चालेल ? 




... Correct Answer B

Post a Comment

4Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!