Police bharti Question Paper test series-144 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
2

Police bharti Question Paper test series-144 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

police-bharti-test-pepar-2023
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-144) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-144) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 142 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा.   



... Correct Answer B

२.खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.    



... Correct Answer A

३.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.     




... Correct Answer B

४.सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता?   



... Correct Answer C

५.हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?   




... Correct Answer B

६.आयसीसी वूमेन्स टी-20 वर्ल्ड कप 2023 चॅम्पियन्स कोण ठरला आहे?       




... Correct Answer B

७.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?    




... Correct Answer C

८.पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली?     




... Correct Answer C

९.'विंग्ज ऑफ फायर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे?        


... Correct Answer B

१०.महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते?



... Correct Answer B

११.छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली?     




... Correct Answer  B

१२.पश्चिम घाटाच्या दक्षिण भागाला काय म्हणतात?   




... Correct Answer C

१३.ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?  



... Correct Answer D

१४.स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?    




... Correct Answer A

१५.उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?      




... Correct Answer B

१६.'मित्र'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?     




... Correct Answer B

१७.महाराष्ट्रात भात संशोधन केंद्र कोठे स्थित आहे?   



... Correct Answer B

१८.सध्याचे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?  




... Correct Answer D

१९.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केंव्हा झाला?       




... Correct Answer B

२०.गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो?         




... Correct Answer D

२१.AT=10, BAT=20, CAT = किती    




... Correct Answer B

२२. 30 मजूर एक काम 48 दिवसांत करतात, तर तेच काम 24 मजूर किती दिवसांत करतील?       




... Correct Answer B

२३.खालीलपैकी कोणते वर्षे लीप वर्षे आहे?




... Correct Answer D

२४.एका विशिष्ट रकमेवर 4% दराने 5 वर्षात 480 रु. व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?  




... Correct Answer B

२५. 19, 21, 23, 29 यातील संयुक्त संख्या ओळखा.  




... Correct Answer B

Post a Comment

2Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!