Police bharti Question Paper test series-146 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-146) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-146) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 145 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.थु: या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
२.बालकवी कोणाला म्हटले जाते?
३.'नवल' या शब्दापासून खालीलपैकी कोणते भाववाचक नाम तयार होते?
४.चा,ची,चे, या प्रत्ययाची विभक्ती ओळखा.
५.'सावकाश' या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
६.वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचे मापन करणारे उपकरण कोणते?
७.जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
८.पोलीस पाटीलांचे मुख्य कार्य कोणते आहे?
९.'युनेस्को' चे मुख्यालय कोठे आहे?
१०.खालीलपैकी तापी नदीच्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत ?
११.MITRA चे पूर्णरूप काय आहे?
१२.भारतातील कोणत्या राज्याची 'अगरताळा' ही राजधानी आहे?
१३.'समिधा' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
१४.परळी औष्णिक विद्युत केंद्र जिल्ह्यात स्थित आहे?
१५.भारतातील मेघालय या राज्यामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत?
१६.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केंव्हा केला ?
१७.आहारातील आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
१८.स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
१९.रणजी ट्रॉफी 2023 अंतिम सामन्यमध्ये सौराष्ट्र्ने कोणत्या संघाचा पराभव केला?
२०.2023 चा 'गव्हर्मेंट लीडरशिप अवॉर्ड' खालीलपैकी कोणत्या देशाला मिळाला आहे?
२१.AB, EF, JK, PQ,____________?
२२. 15 किलो 700 ग्रॅम व 14 किलो 50 ग्रॅम यांची बेरीज किती होईल?
२३.120 अंश चा पूरक कोन किती असेल?
२४.45.5 + 75.9 + 28.6 = किती ?
२५. 400 मीटरचे सेंटीमीटर करा.
Question number 5 ans ritivachak yete tyache ans wrong dile ahe
ReplyDelete