Police bharti Question Paper test series-147 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
1

Police bharti Question Paper test series-147 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

online-test-147
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-147) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-147) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 146 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.शब्दांच्या अंगी खालीलपैकी कोणती शेती असते ?   



... Correct Answer D

२.पुढील शब्दाचा योग्य संधीविग्रह ओळखा. तेज: + निधी     



... Correct Answer B

३.लुप्तपद कर्मधारय समास म्हणजेच____________ होय.      




... Correct Answer B

४.'यशोधन' या शब्दाचा संधी प्रकार कोणता?   



... Correct Answer B

५.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.    




... Correct Answer D

६.सशस्त्र सीमा बल दलाच्या महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली ?       




... Correct Answer C

७.'जागतिक लठ्ठपणा दिन' कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?    




... Correct Answer B

८.पानिपतची पहिली लढाई कोणत्या साली झाली?     




... Correct Answer A

९.उस्मानाबाद शहराचे प्राचीन नाव काय होते ?        


... Correct Answer C

१०.भारतातील अति प्राचीन पर्वत कोणता आहे ?



... Correct Answer A

११.एस.आर.पी.एफ चा रेझींग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?     




... Correct Answer  D

१२.मुंबई शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत?   




... Correct Answer A

१३.ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये कोणते पुस्तक लिहिले?  


... Correct Answer A

१४.खाकीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही ?    




... Correct Answer C

१५.प्रसिद्ध खेळाडू डिंको सिंग यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या खेळांशी संबंधित होते?      




... Correct Answer C

१६.मेघालय विधानसभेत आमदारांच्या एकूण किती जागा आहेत?     




... Correct Answer C

१७.लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ?   



... Correct Answer B

१८.लॉर्ड कर्झनने प्राचीन स्मारक कायदा केंव्हा संमत केला ?  




... Correct Answer B

१९.कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तीला चालते?       




... Correct Answer C

२०.USB म्हणजे काय ?         




... Correct Answer C

२१.एका संख्येची 1/5 संख्या ही 80 आहे. तर त्या संख्येचे 68 टक्के किती ?       




... Correct Answer B

२२.ओव्हनला जर उष्णता तर फुलांना काय असेल ?       




... Correct Answer B

२३. 4 : 80 : 5 : _______?




... Correct Answer C

२४.100 रुपये किंमतीचे 5000 रुपयाचे भाग हे बाजारभाव 110 रुपये प्रमाणे विकले तर किती रुपये मिळतील ?  




... Correct Answer C

२५. जर 9 मुले 9 पाने 9 मिनिटात लिहितात तर 1 मुलगा 1 पान किती मिनिटात लिहील?  




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!