Police bharti Question Paper test series-145 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online | Aims Study Center

Author
By -
0

Police bharti Question Paper test series-145 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online

online-test-145
Police Bharti 2023

महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.


सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-145) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-145) #policebhartionlinetest


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 144 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.मुलांनो, अभ्यास करा. क्रियापदाच्या प्रकार ओळखा.    



... Correct Answer D

२.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.    



... Correct Answer A

३.श्रवण या शब्दापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होते?     




... Correct Answer B

४.दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते?   



... Correct Answer D

५.समोर हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय आहे?   




... Correct Answer C

६.महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोणार अभयारण्य स्थित आहे?       




... Correct Answer B

७.राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?    




... Correct Answer D

८.शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला?     




... Correct Answer C

९.दुधाचा रंग पिवळसर कशामुळे होतो?        


... Correct Answer A

१०.सॉकर या खेळाचे दुसरे नाव काय आहे?



... Correct Answer C

११.URL चे पूर्णरूप काय आहे?     




... Correct Answer  C

१२.उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते?   




... Correct Answer B

१३.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?  



... Correct Answer C

१४.ऑपरेशन दोस्त कशाशी संबंधित आहे ?    




... Correct Answer B

१५.सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?      




... Correct Answer A

१६.विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत ?     




... Correct Answer A

१७.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे?   



... Correct Answer C

१८.भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?  




... Correct Answer C

१९.आयसीसी वूमेन्स टी-20 वर्ल्ड कप 2023 उपविजेता कोण ठरला आहे?       




... Correct Answer C

२०.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.          




... Correct Answer D

२१.कोणत्या संख्येचा शेकडा 8 म्हणजे 64 होय ?   




... Correct Answer D

२२. 24, 72, 96 यांचा मायावी किती?       




... Correct Answer A

२३.रोमन अंकात ३९ कसे लिहिले जाणार?




... Correct Answer C

२४.99 + 999 + 9999 = किती ?  




... Correct Answer B

२५. शेकडा 2.5 म्हणजे किती ? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!