Police bharti Question Paper test series-148 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट Online
Police Bharti 2023
महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी 18000+ हजार पोलिसांची भरती करण्याची शासनाने घोषणा केली असून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश नवीन सरकारने दिले आहेत.
सध्या 18000+ पदांना मान्यता देण्यात येऊन पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदशी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत.
पोलीस भरती 2021 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-148) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-148) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 147 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.Click Here
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.खलबत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
२.एकाकी होणारा मोठा बदल म्हणजे__________.
३.राक्षसमुखी म्हणजे ?
४.पुल्लिंगी शब्द ओळखा.
५.समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
६.आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
७.'उपरा' हे आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत?
८.खालीलपैकी ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कोणती आहे ?
९.औरंगाबाद (आताचे छत्रपती शंभाजीनगर) शहराचे प्राचीन नाव काय होते ?
१०.FRINJEX-23 युद्ध अभ्यास________?
११.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे ?
१२.महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
१३.2021 चा टी-20 कप कोणत्या संघाने जिंकला ?
१४.महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
१५.28 वर्षीय महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू कोणत्या राज्याची खेळाडू आहे?
१६.महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
१७.सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
१८.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो?
१९.शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत?
२०.एलॉन मस्क हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
२१.4000 रुपयांची एक वस्तू 15% तोट्याने विकली तर विक्रीची किमंत किती असेल ?
२२.एक गाडी 30 सेकंदामध्ये 600 मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग किती?
२३. 8, 12, 18 यांचा लसावि किती ?
२४.दरसाल दर शेकडा 15 दराने 1500 रुपयाचे किती वर्षात सरळव्याज 225 रुपये होईल?
२५.4 माणसांचे सरासरी उत्त्पन्न 2,000 रुपये व दुसऱ्या 8 माणसांचे सरासरी उत्त्पन्न 15,00 रुपये असेल तर एकूण 16 माणसांचे सरासरी उत्त्पन्न किती ?
If You have Doubts, Please Let Me Know