Police Bharti question paper online test 25 Marks | पोलीस भरती टेस्ट-11 | Aims Study Center

Police Bharti question paper online test 25 Marks | पोलीस भरती टेस्ट-11

Online-test-2025
Police Bharti question paper


Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन 10500 पदांची पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जाणार आहेत.

पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सप्टेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.

पोलीस भरती 2025-26 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-10) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharti online test 25 marks-7) (Police Bharti Question Paper Online Test-11)

आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 8 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 10500+ ची पोलीस भरती लवकरच होणार.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-10) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.'पत्नी' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?  




... Correct Answer D

२. खालीलपैकी कोणता दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे?



... Correct Answer C

३. केवलप्रयोगी अव्यय________ असतात.?        




... Correct Answer B

४.झाले बहू, होतील बहु, आहेत हि बहु, परंतू यासम हा. वाक्याचा अलंकार ओळखा.   




... Correct Answer C

५. 'उषा' या शब्दाचा अर्थ सांगा.    




... Correct Answer  B

६.ब्रिटिश सरकारने उपलब्ध केलेल्या ' एन्फिल्ड रायफल' हाताळण्यासाठी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली? 




... Correct Answer A

७.महाराष्ट्र भुषण पुरस्काराची रोख रक्कम किती आहे?




... Correct Answer D

८. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन "गुलामगिरीची एक नवी सनदच' असे केले आहे?     




... Correct Answer A

९. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली आहे?  




... Correct Answer B

१०. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?    




... Correct Answer C 

११.स्ट्रेची आयोग कशासंबंधी होता




... Correct Answer B

१२. दरवर्षी 05 जून हा कोणता दिवस म्हणून साजरा केला?  



... Correct Answer  B

१३.खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प राजगड जिल्ह्यात आहे? 



... Correct Answer D

१४.खालीलपैकी कोणते बंदर हे पालघर जिल्ह्यात स्थित आहे? 




... Correct Answer D

१५.खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? 



... Correct Answer B

१६.महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त आहे?  




... Correct Answer B

१७. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय कोठे स्थित आहे? 




... Correct Answer B

१८.भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे?




... Correct Answer A

१९.महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?

... Correct Answer A

२०. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? 




... Correct Answer A

२१.१४ ऑगस्ट १९४७ ला आठवड्यातील कोणता वार होता.  



... Correct Answer C

२२. रिंकूच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?  



... Correct Answer D

२३. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल? 




... Correct Answer B

२४. एका संख्येच्या 80% मधून 80 वजा केल्यास उत्तर 80 येते तर ती संख्या कोणती? 




... Correct Answer C

२५. खालील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 5, 12, 31, 68, 129, ?




... Correct Answer C

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon