Police Bharti question paper online test 25 Marks | पोलीस भरती टेस्ट-13
![]() |
| पोलीस भरती टेस्ट-13 |
Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन 15631 पदांची पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जाणार आहेत.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया नोव्हेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात आली आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-12) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharti online test 25 marks-12) (Police Bharti Question Paper Online Test-13)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 8 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-13) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.'आनंदने गीताला पाणी दिले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
२. शब्दाच्या रूपात खालीलपैकी कशामुळे बदल होतो?
३. 'अभियोग' या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा.
४.राम लाडू खात असतो. वाक्याचा काळ ओळखा.
५. 'समुद्र' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
६.श्री. अजित पवारांचा जन्म कोठे झाला होता?
७.आस्ट्रेलियन ओपन २०२६ चा ८७वा ग्रँडस्लॅम विजेतेपद कोणी पटकावले?
८.तामिळ अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या तामिळगा वेत्री कळघम पक्षाला कोणते चिन्ह मिळाले आहे?
९.खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
१०.खालीलपैकी कोणते नाव पोलीस शिपाई या पदाचे नवीन नाव आहे?
११.भारतातील सर्वाधिक मनुकाचे उत्पादन घेणारे राज्य कोणते?
१२.दरवर्षी 25 जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला?
१३.अलीकडे नुकताच ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला ते खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?
१४.भारतीय संविधानातील कलम 55 खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे ते ओळखा.
१५.30 ऑक्टोबर 1982 मध्ये कोणत्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली?
१६.देशाच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला अव्वल क्रमांक मिळाला आहे?
१७.भारताचा २०२६ - २०२७ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ किती टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
१८.१८५७ च्या उठावाचे नेतृत्व धुळे जिल्ह्यातील कोणी केले?
१९.जीवनसत्त्व 'क' चे शास्त्रीय नाव काय आहे?
२०. २०२६च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये महाराष्ट्राची संकल्पना कोणती होती?
२१.प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च नागरी पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह खात्याने केली असून धर्मेंद्रसिंह देओल यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे.
२२. पिंकीच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?
२३. खालीलपैकी कोणत्या संख्येस ११ ने भाग जाईल?
२४. जेंव्हा एकाद्या संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास 60 मिळत असेल तर ती संख्या कोणती?
२५. पुढीलपैकी ? चिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय येईल. 10, 11, 19, 46, 110

0 Comments
If You have Doubts, Please Let Me Know