Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन 15631 पदांची पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जाणार आहेत.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया फेब्रुवारी 2026 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-12) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharti online test 25 marks-12) (Police Bharti Question Paper Online Test-12)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 8 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-10) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.'महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
२. खालीलपैकी कोणता दिवस 'शिवस्वराज्य दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
३. ती फुलाहून नाजूक आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.?
४.राम लाडू खात असतो. वाक्याचा काळ ओळखा.
५. 'गिरीष ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
६.मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
७.भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार विधानपरिषद हे सभागृह स्थापन केले आहे?
८. जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे?
९. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ वार्षिक बैठक नुकतीच कोठे पार पडली?
१०. भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस असे कोणत्या शहराला संबोधले जाते?
११.राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचे निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?
१२. दरवर्षी २४ जानेवारी हा कोणता दिवस म्हणून साजरा केला?
१३.भारतीय स्टार सायना नेहवाल हिने खालीलपैकी कोणत्या स्पर्धात्मक खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे?
१४.कोणत्याही राज्याचे धनविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते?
१५.खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते?
१६.कुंभार्ली घाट कोणत्या महामार्गावर आहे?
१७. महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय कोठे स्थित आहे?
१८.भारतातील पहिली तागाची गिरणी कोठे उभारण्यात आली होती?
१९.जीवनसत्त्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे?
२०. बॅडमिंटन पटू सायना नेहवाल यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळालेले आहेत ?
२१.30 ऑगस्ट 1947 ला आठवड्यातील कोणता वार होता.
२२. पिंकीच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल?
२३. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल?
२४. जेंव्हा एकाद्या संख्येच्या 80% मधे 80 मिळवल्यास तेंव्हा बेरीज तीच संख्या येते?
२५. पुढीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. 10, 17, 40, 80, 160, 320

0 Comments
If You have Doubts, Please Let Me Know