Post Office GDS Bharti 2026 | सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! तब्बल 28000+ हजार पदांची मेगा भरती
![]() |
| Post Office GDS Bharti 2026 |
Post Office GDS Bharti 2026 एकूण जागा: 28000+
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाचे नाव व तपशील:- GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
- GDS-असिस्टंट ब्रान्च पोस्ट मास्टर (ABPM)
- डाक सेवक
Post Office GDS Bharti 2026 साठी पात्रता:
- 10 वी उत्तीर्ण
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
- संगणकाचे सामान्य ज्ञान
- सायकल चालवायला येणे आवश्यक आहे.
भारतीय पोस्ट विभागात जीडीएस पदाची निवड प्रक्रिया ही कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय मेरिट (Merit) बेस आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळ (https://indiapostgdsonline.gov.in) प्रसिद्ध करण्यात येईल.
Post Office GDS Recruitment 2026: अर्ज शुल्क:
General/OBC/EWS: रु.100/- [SC/ST/PWD/WOMEN: फी नाही]
Post Office GDS Bharti 2026 वयाची अट: ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे ते आणि कमाल वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 26 फेब्रुवारी 2026 रोजी उमदेवारांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
इंडिया पोस्ट भरती एकूण 28000+ पदांच्या भरतीची जाहिरात 31 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
Post office GDS Bharti 2024 Highlights:| Event | Date |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात | 31 जानेवारी 2026 |
| ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 फेब्रुवारी 2026 |
| जाहिरात पहा | Click Here |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Click Here |
| Post Office GDS Bharti (Edit) दिनांक | 18 ते 19 फेब्रुवारी 2026 |
| निवड पद्धती | लेखी परीक्षेशिवाय |

0 Comments
If You have Doubts, Please Let Me Know