Current Affairs in Marathi | चालू घडामोडी प्रश्न | 2020 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs in Marathi | चालू घडामोडी | 2020 

current-affairs-for-exams
Current affairs-2020


चालू घडामोडी | 2020 आज आपण करंट अफेअर्स जून २०२० मधील महत्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत.
जे येणाऱ्या परीक्षांमध्ये उपयोगी असतील या उद्देशाने प्रकाशित करण्यात येत आहेत. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत.

Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.

चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि CURRENT AFFAIRS QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


प्र.१. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भूभाग हा विविध प्रकारच्या जलस्रोतांनी व्यापला आहे ?

१) ७१%

२) २९%

३) ३३%

४) ६५%

प्र. २. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो ?

१) २३ मार्च

२) १५ एप्रिल

३) ०८ जून

४) १ मे

प्र.३. सागराप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची मूळ कल्पना कोणत्या देशाच्यातर्फे १९९२ साली झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडण्यात आली होती?

१) अमेरिका

२) चीन

३) भारत

४) कॅनडा

प्र.४. जगभर साजरा होत असलेल्या या महासागर दिनाचे यंदाचे संकल्पसूत्र-२०२० मध्ये आहे?

१) ‘शाश्वत महासागरासाठी नवसर्जन’!

२) 'प्लॅस्टिकपासून महासागरांचे रक्षण करणे'

३) वरील दोन्ही १ व २

४) फक्त १ बरोबर

प्र. ५. पहिले भारतीय कोण आहेत ज्यांना नुकतेच रिचर्ड डॉकिन्स अवॉर्ड सन्मानित करण्यात आले?

१) इरफान खान

२) ऋषी कपूर

३) जावेद अख्तर

४) वरीलपैकी सर्व

उत्तरे : (१) -1, (२) -3, (३) - 4, (४) -1, (५) -3

प्र.६. रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून ऋणकोंना त्यांच्या मासिक हफ्त्यांमध्ये किती महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे?

१) तीन

२) सहा

३) चार

४) पाच

प्र. ७ काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेतू बाहेर पडण्याचा निर्णय कोणत्या देशांनी घेतला होता?

१) ब्राझील

२) अमेरिका

३) चीन

४) वरीलपैकी सर्व

प्र. ८. खालील पैकी कोणत्या देशाने स्वतःला कोरोना मुक्त केले आहे ?

१) न्यूझीलंड

२) फिनलँड

३) इटली

४) स्पेन

प्र. ९. दिल्लीचे माजी पोलीस प्रमुख आणि तीन राज्यांचे माजी राज्यपाल ही त्यांची एक ओळख असलेले व्यक्ती नुकतेच निधन झाले ते कोण ?

१) अनिल सूरी

२) वेद मारवा

३) श्यामलाताईं भावे

४) प्रदीप सचदेवा

प्र. १०. सर विश्वेश्वरैया यांनीच ‘उभयगानविदुषी’ ही पदवी दिलेल्या श्यामलाताईं यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लिट पदवीने सन्मानित केले?

१) म्हैसूर मुक्त विद्यापीठ

२) इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

३) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
 
४) वरीलपैकी सर्व


उत्तरे : ६) - 2, ७) - 2, ८) - 1, ९) - 1, १०) - 1

स्पर्धा परीक्षेचे अभ्यास साहित्य Telegram वर मिळविण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी जॉईन करा ! https://t.me/aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!