MPSC COMBINE EXAMS 2020: सराव प्रश्न संच
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्तअसलेले GK आणिGENERAL KNOWLEGE QUESTION - 2020आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्णGENERAL KNOWLEDGEQUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचेGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRSप्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता.यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
१. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते खालीलपैकी कोणते दोन ऍप विकसित केले ज्यामुळे आयात वस्तूंच्या जकातीवर लक्ष ठेवण्यास मदत होईल ?
१. ICEDASH
२. ATITHI
३. AROGYA SETU
४. १ व २ दोन्ही✔️✔️
२. भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून खालील पैकी कोणी शपथ घेतली ?
१. रंजन गोगोई
२. दीपक मिश्रा
३. जगदीश सिंग खेहर
४. शरद बोबडे✔️✔️
३. भारताचे नवीन हवाई दल प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?
१. मुकुंद नरवणे
२. बी. एस. धनोवा
३. राकेश कुमार भदौरिया✔️✔️
४. जनरल बिपीन रावत
४. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली ?
१. श्री आर. के. माथूर✔️✔️
२. श्री. गिरिश्चंद्र मुर्म
३. श्री. अनिल बैजल
४. श्री. वी. पी. सिंग बदनौर
५. भारताचे १० वे निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्या बद्दल योग्य विधाने निवडा ?
१. तिरुनेलाय नारायण अय्यर अर्थात टी. एन. शेषन यांचा जन्म केरळ राज्यातील पलक्कड या जिल्ह्यात झाला.
२. इ.स १९६९ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते.
३. १८ वे कॅबिनेट सचिव व नियोजन आयोगाचे सदस्य होते.
४. वरीलपैकी सर्व✔️✔️
सराव प्रश्न संच.१: उत्तरे आणि स्पष्टीकरणसहित
प्रश्न १)
४. १ आणि २ दोन्ही
उद्देश :आयात वस्तूंच्या जकातीवर लक्ष ठेवण्याच्या प्रक्रियेत अधिक सुधारणा आणि आयात वस्तूवरील कस्टम्स कर तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे आगमन सुलभ करण्यासाठी हे दोन नवीन उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत प्रवाशी त्यांचे सामान आणि चलनाविषयी अधिक माहिती इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीमार्फत घोषित करू शकतील.या दोन नवीन माहिती तंत्रज्ञान उपक्रमांमुळे जकात खात्यांचे कामकाज अधिक पारदर्शी होईल.
प्रश्न २)
४. शरद बोबडे: अधिक माहिती :जन्म : २४ एप्रिल १९५६ ( नागपूर ) १९७८ मध्ये वकिलीची सनद त्यानंतर त्यांनी २१ वर्ष उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली केल्यानंतर त्यांना जेष्ठ वकील म्हणून कार्य केले. मुंबई उच्च न्यायायालमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत : २९ मार्च २००० ते १५ ऑक्टोबर २०१२ मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य १६ ऑक्टोबर २०१२ ते ११ एप्रिल २०१३ सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदी १२ एप्रिल २०१३ .[१८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ या कालावधीत सरन्यायाधीश पद भूषवतील].
प्रश्न ३) ३. राकेश कुमार भदौरिया :स्पष्टीकरण :- या पूर्वीचे हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ होते.
राकेश कुमार भदोरिया हे हवाई दलाचे उपप्रमुख होते. मुकुंद नरवणे :- भारताचे सध्या लष्कर प्रमुख २८ वे. जनरल बिपीन रावत: भारताचे पहिले CDS.
प्रश्न ४)
१. श्री आर. के. माथूर
स्पष्टीकरण: आर. के. माथूर लदाखचे पहिले नायब राज्यपाल जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. गिरिश्चंद्र मुर्मू यांची जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती. श्री. वी. पी. सिंग बदनौर चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक. श्री. अनिल बैजल ( लेफ्टनंट गव्हर्नर ) दिल्ली केंद्रशासित प्रदेश.
प्रश्न ५)
४. वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण: तिरुनेलाय नारायण अय्यर अर्थात टी. एन. शेषन यांचा जन्म केरळ राज्यातील पलक्कड या जिल्ह्यात झाला. इ.स १९६९ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव होते. १८ वे कॅबिनेट सचिव व नियोजन आयोगाचे सदस्य होते. १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर या कालावधीत टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. चेन्नई मध्ये त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. काही काळ त्यांनी प्राध्यापक म्हणून सुद्धा नोकरी केली. १९६४ : मदुराई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. टी. एन. शेषन यांना १९९६ साली रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मृत्यू : १२ नोव्हेंबर २०१९

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon