Current Affairs in Marathi For MPSC and UPSC | चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी
MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1) फुलपाखराला राज्य दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते?
महाराष्ट्र
2) IFLOWS म्हणजे एकात्मिक पूर प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे?
SECOND
3. एकात्मिक पूर प्रणाली विकसित करण्यामध्ये संयुक्तिकरित्या खालीलपैकी कोण सहभागी आहे?
वरीलपैकी सर्व
4. या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे(2020)?.
अक्किथम अच्युतन नंबुद्री
5. यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला (2019) ?
पीटर हैंडके
6. भारतात एकूण किती भू-वारसा स्थळे आहेत?
(महाराष्ट्रात फक्त एकाच भू - वारसा स्थळ आहे ज्याचे नाव लोणार सरोवर आहे.)
... Correct Answer Cचौतीस
7. सर्वात जास्त भू- वारसा स्थळे कोणत्या राज्यात आहेत?
राज्यस्थान (१२)
8. IFLOWS चे सविस्तर नाव काय आहे?
INTEGRATED FLOOD WARNING SYSTEM
9.मुंबई हे किती बेटांचे शहर आहे?
सात
10.कोणत्या शहरात 'आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा प्राधिकरण' यांचे मुख्यलाय आहे?
गांधीनगर, गुजरात
11. कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता "धन्वंतरी " योजना राबविण्यात आली आहे?
आसाम
12. उत्तर प्रदेशमधील चौथ्या क्रमांकाचे आंतरराष्टीय विमानतळ खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे?
कुशीनगर
13) खालीलपैकी कोणत्या बँकेने शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी " ई- किसान धन " ऍप तयार केले आहे?
HDFC बँक
14 .आयर्लंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत?
मायकेल मार्टिन
15. JIMEX-2018 MARITIME युद्धसराव कोणामध्ये झाला ?
जपान आणि भारत
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
1 Ask Question:
Click here for Ask QuestionGrt content keep it up
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon