GkToday Current affairs in marathi | चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी | Aimns Study Center

Author
0

Current affairs in marathi:18th December चालू घडामोडी 2020 प्रश्न उत्तर मराठी

latest_current_affairs_2020MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

Get the Current Affairs Today is your source for the latest and Best Daily Current Affairs 2019-2020 for preparation of UPSC, MPSC, SSC-CGL, Banking, IBPS, State Exams.
Current Affairs preparation is important – Get Current Affairs here. NCERT books are an essential

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1.भारताचा करोना रिकव्हरी रेट(रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) हा खालीलपैकी कोणत्या देशापेक्षा जास्त आहे?


... Correct Answer D

2." यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ" 2020 वर्षाकरिता कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे?



... Correct Answer C
विद्युत मोहन

3.अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला 2020 ला किती वर्ष पूर्ण होत आहेत ?




... Correct Answer C

4. चंद्रावरील मातीचे नमुने घेऊन 'चेंगई-5' हे अवकाशयान कोणत्या देशाचे पृथ्वीवर यशस्वीरीत्या परतले आहे?



... Correct Answer D
Chin

5. 14 डिसेंबर हा दिवस म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer D
ऊर्जा संवर्धन दिन

6. 'कोल्लाब' (Collab) हा कोणत्या कंपनीने संगीत व्हिडिओसाठी अँप सुरु केला आहे?




... Correct Answer D
Facebook

7.इ.स 1877 मध्ये 'मुस्लिम अँग्लो ओरिएन्टल कॉलेज'ची स्थापना कोणी केली होती?




... Correct Answer D 
सर सैय्यद अहमद खान

8.कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुने म्हणून प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहणार आहेत?




... Correct Answer B
युनाटेड किंगडम

9.नुकतीच कोणत्या बँकेने महिलांसाठी" स्वावलंबी महिला सुवर्ण योजना" सुरु केली आहे?




... Correct Answer D
बँक ऑफ बडोदा

10.'CMS-01' दूरसंचार उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या माध्यमातून कोणत्या देशाने यशस्वी प्रक्षेपण केले आहे?




... Correct Answer C
भारत

11. श्रीपती खंचनाळे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले असून त्यांचा संबंध खालीलपैकी कशाशी होता?




... Correct Answer B
कुस्ती

12. नुकताच प्रकाशित केलेल्या मानव विकास निर्देशांकामधे भारताला खालीलपैकी कितवे स्थान मिळवण्यात यश मिळाले आहे? 




... Correct Answer C

13) मानव विकास निर्देशांकामधे अव्वल स्थान मिळविण्यात कोणता देश यशस्वी ठरला आहे?

... Correct Answer D

14.'The Worst Year Ever' म्हणून कोणत्या वर्षाला टाइम्स मॅगझिनच्या पृष्ठावर क्रॉस च्या खुणाने दाखवण्यात आले आहे?




... Correct Answer C

15."RBI ने कोणत्या शहरामध्ये' ऑटोमॅटिक बँक नोट प्रोसेसिंग सेंटर' सुरु करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer D

आपण आपल्या मित्रपरिवारासह इतरांना पाठवा !
जॉईन करा @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)