Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-21

Author
By -
0

 Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-21

examsforpolicebharatiset21

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers -21

The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.

We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2020 च्या डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 21 पाहणार आहोत.  या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव  पेपर set  केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -21. 

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.

पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE 

ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. 

Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE 



१. 'वाक्यरचनेमध्ये कर्त्याला ____म्हणतात? 




... Correct Answer B
उद्देश

२. "जेव्हा क्रियापदाच्या रुपावरुन कर्तव्य,इच्छा, योग्यता, पात्रता, तर्क, शक्यता, इ. चा बोध होतो तेव्हा त्या वाक्यास असे म्हणतात". 




... Correct Answer B
विध्यर्थी वाक्य

३. 'तोंडपाठ' या शब्दाची विभक्ती ओळखा. 




... Correct Answer B
द्वितीया

४.'नभ: + वाणी' या संधीचा योग्य पर्याय निवडा.




... Correct Answer C
नभोवाणी

५. 'कोठार' या शब्दासाठी खालीलपैकी कोणते समानार्थी शब्द आलेले आहेत? 




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व

६. माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा पडकविणारी पहिली दिव्यांग महिला कोण आहे?



... Correct Answer B
अरुणिमा सिन्हा

७.भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?




... Correct Answer C
2 वर्षे 11 महिने 18 दिवस

८.खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते?



... Correct Answer B 
गॅमा

९.1857 च्या उठावानंतर, कोणत्या ब्रिटिश सैन्य अधिकाऱ्याने बहादूर शाह जफर याला पकडून रंगून येथे नेले होते?




... Correct Answer B
मेजर विल्यअम हडसन 

१०.भारतातील पहिले हरित विमानतळ कोठे आहे?

... Correct Answer B
कोची विमानतळ

११. भाक्रा सर्वात उंच धरण कोणत्या राज्यात आहे?




... Correct Answer D
हिमाचल प्रदेश

१२.देशातील पहिली सुती कापड गिरणी कासवजी दावर ही कधी सुरु करण्यात आली?




... Correct Answer C
11 जुलै 1851

१३."संपूर्ण विश्वाचीच निर्मिती अणूंपासून झाली आहे,"असे कोणी म्हटले आहे?




... Correct Answer A 
कणाद

१४ . रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळून येते?




... Correct Answer C
कातकरी

१५. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्हा हा 2014 मध्ये नव्याने निर्माण करण्यात आला?




... Correct Answer C
पालघर (1 ऑगस्ट 2014 )

१६. 7500 रु. चे द.सा.द.शे. 8 दराने 7 वर्षाचे सरळव्याज किती होईल? 




... Correct Answer C

१७.√0.002401= ?




... Correct Answer A

१८. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहेत तर पहिली संख्या काढा? 



... Correct Answer B

१९. एक पाण्याची टाकी एका नळाद्वारे भरण्यास 10 तास लागतात. जर त्याच आकाराचे 4 नळ एकाच वेळी सुरु केले तर ती टाकी भरण्यास किती तास लागतील? 




... Correct Answer C

२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
2, 5, 9, 14, 20, ___?




... Correct Answer C

२१) 'अनिल' ला एक काम करण्यास 6 दिवस लागतात. 'बन्सी' तेच काम 6 दिवसात करतो. जर तेच काम दोघांनी मिळून केले तर किती दिवसात पूर्ण होईल?




... Correct Answer B

२२. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत?




... Correct Answer C

२३. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 7 वर्षे आहे. जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविले तर सर्वांचे सरासरी वय 7.5 वर्षे होते तर वर्गशिक्षकांचे वय किती?




... Correct Answer C

२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा.  1   +   4   +   9   +   16   +   25   +   36   +   49   +   64  = ?



... Correct Answe C
(204 ÷ 8 = 25.5)

२५. एका वर्तुळाकृती मैदानाचा व्यास 77 मीटर आहे तर मैदानाचा परीघ किती?


... Correct Answer D



पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .CLICK HERE 

ही वेबसाइट  तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.  

Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी आपण समोरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा :- CLICK HERE 


Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!