Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-23
The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability, and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi.
We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021 मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण Maharashtra Police Bharati Free Test - 23 पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर set केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper - 25 ) -23.
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत.
पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .
ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर.

१. खालीलपैकी कोणत्या कवीला / लेखकाला गोविंदाग्रज किंवा बालकाराम या टोपण नावाने सुद्धा ओळखले जाते?
राम गणेश गडकरी
२. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय ओळखा. "अन्नाला जागणे "
उपकाराची जाण ठेवणे
३. खालील पर्यायांमधून अरबी भाषांमधून न आलेला शब्द ओळखा?
कोबी
४.खालील पर्यायांमधून उपसर्गाचे प्रकार ओळखा?
वरील सर्व बरोबर
५. भ्रमर, मधुकर आणि मधुप हे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाकरिता आलेले आहेत?
भुंगा
६. खालीलपैकी कोणत्या विचारवंतांनी' सत्ता विभाजनाचा सिद्धांत' मांडला होता?
मॉन्टेक्यू
७.महाराष्ट राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यापूर्वी कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?
झारखंड
८.खालीलपैकी कोणते व्यक्ती हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते?
जॉर्ज वॉशिंग्टन
९.'बायबल' हा ख्रिस्ती धर्मग्रंथ या भाषेत होता?
लॅटिन
१०.इ.स 1498 मध्ये, भारताचा शोध लावणाऱ्या खलाशाचे नाव काय?
वास्को-द-गामा
११. आक्टोबर 2020 मध्ये, भारतात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात हिंगाचे लागवड करण्यात आली आहे, असे CSIR ने म्हटले आहे?
हिमाचल
१२.कडकनाथ हे खालीलपैकी कशाचा प्रकार आहे?
कोंबड्यांची जात
१३.51 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खालीलपैकी कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे?
खिसा
१४.दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?
24 डिसेंबर
१५. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 'अटल संस्कृती गौरव पुरस्कार' यंदा कोणाला देण्यात आला आहे?
डॉ. रघुनाथ माशलेकर
१६. एका सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द OMNDYA असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत SUNDAY हा शब्द कसा लिहिला जाईल?
१७.√529 =?
23
१८. जर जवळ पिवळे म्हटले, पिवळ्याला निळे म्हटले, निळ्याला आकाश म्हटले, आकाशाला लाल म्हटले, लालला पाणी म्हटले, पाण्याला गुलाबी म्हटले. तर निरभ्र कशाचा रंग कोणता?
१९. विसंग घटक ओळखा.
२०. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या कोणती?
17, 25, 33, 41, 49, ____?
17, 25, 33, 41, 49, ____?
57
२१) विसंगत अक्षरगट ओळखा :
VET
२२. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कीर्तीने कमी भरेल?
25
२३. 401 ला 33 ने भागल्यास बाकी किती उरेल?
5
२४ . पुढील संख्यांची सरासरी काढा. 45.5 + 35.5 + 55.5 + 65.5 + 75.5 = ?
55.5
२५. 6433 या संख्येपेक्षा 4623 ही संख्या कितीने लहान/ कमी आहे?
6433 -4623 = 1810
If You have Doubts, Please Let Me Know