चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-26 December 2020
MPSC, UPSC, POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
B) हिमाचल प्रदेश
C) आसाम
D) मणिपूर
... Correct Answer B
हिमाचल प्रदेश
B) सतीश व्यास
C) नरेंद्र मोदी
D) यापैकी नाही
... Correct Answer B
सतीश व्यास
B) अजीज प्रेमजी
C) रतन टाटा
D) किरण मजुमदार शॉ
... Correct Answer C
रतन टाटा
B) अटलबिहारी वाजपेयी
C) डॉ. अब्दुल कलाम
D) सी. आर. राव
... Correct Answer B
अटलबिहारी वाजपेयी
B) शरदचंद्र पवार
C) आर्या राजेंद्रन
D) यापैकी नाही
... Correct Answer C
आर्या राजेंद्रन
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतात प्रथम या राज्यात हिंग लागवड करण्यात आल्याचे CSIR ने म्हटले आहे?
A) अरुणाचल प्रदेशB) हिमाचल प्रदेश
C) आसाम
D) मणिपूर
... Correct Answer B
हिमाचल प्रदेश
2.शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा' तानसेन सन्मान' यंदा या प्रसिद्ध व्यक्तीला जाहीर झाला आहे?
A) डॉ. रघुनाथ माशलेकर B) सतीश व्यास
C) नरेंद्र मोदी
D) यापैकी नाही
... Correct Answer B
सतीश व्यास
3.खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला 'ग्लोबल व्हिजन ऑफ सस्टेनेबल बिझिनेस अँड पीस' या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे?
A) मुकेश अंबानीB) अजीज प्रेमजी
C) रतन टाटा
D) किरण मजुमदार शॉ
... Correct Answer C
रतन टाटा
4. खालीलपैकी कोणत्या महान व्यक्तीचा जन्मदिवस हा "सुशासन दिन"(Good Governance Day) म्हणून साजरा केला जातो?
A) श्रीनिवास रामानुजन B) अटलबिहारी वाजपेयी
C) डॉ. अब्दुल कलाम
D) सी. आर. राव
... Correct Answer B
अटलबिहारी वाजपेयी
5. भारतातील सर्वात तरुण महापौर म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या नावावर रेकॉर्ड आहे?
A) देवेंद्र फडणवीसB) शरदचंद्र पवार
C) आर्या राजेंद्रन
D) यापैकी नाही
... Correct Answer C
आर्या राजेंद्रन
6. भारतातील कोणत्या राज्यात मेगा लेदर पार्क उभारला जाणार आहे?
A) आंध्र प्रदेश
B) तामिळनाडू
C) कर्नाटक
D) उत्तर प्रदेश
... Correct Answer D
B) महाराष्ट्र
C) गुजरात
D) आंध्र प्रदेश
... Correct Answer B
B) डॉ. भालचंद्र नेमाडे
C) किरण बेदी
D) सायना नेहवाल
... Correct Answer D
सायना नेहवाल
B) कथकली
C) मोहिनीअट्टम
D) कथक
... Correct Answer D
B) अफगाणिस्तान
C) उझबेकिस्तान
D) वरील सर्व
... Correct Answer D
B) ब्राझील
C) चीन
D) रशिया
... Correct Answer B
B) सात
C) नऊ
D) आकरा
... Correct Answer C
9 Medals
B) टर्की
C) अँडोरा
D) अमेरिक
... Correct Answer B
B) पुणे
C) नाशिक
D) औरंगाबाद
... Correct Answer B
B) एलोन मस्क
C) जेफ बेझोस
D) पावेल दुरोव
... Correct Answer D
Pavel Durov
B) तामिळनाडू
C) कर्नाटक
D) उत्तर प्रदेश
... Correct Answer D
7.भारतातील साखर उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे?
A) उत्तर प्रदेशB) महाराष्ट्र
C) गुजरात
D) आंध्र प्रदेश
... Correct Answer B
8. 'प्लेईंग टू विन' या पुस्तकाचे लेखक / लेखिका कोण आहेत?
A) चेतन भगतB) डॉ. भालचंद्र नेमाडे
C) किरण बेदी
D) सायना नेहवाल
... Correct Answer D
सायना नेहवाल
9.खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा उत्तर प्रदेशचा आहे?
A) कुचीपुडीB) कथकली
C) मोहिनीअट्टम
D) कथक
... Correct Answer D
10.भारतात खालीलपैकी कोणत्या देशातून हिंगाची आयात केली जाते?
A) इराणB) अफगाणिस्तान
C) उझबेकिस्तान
D) वरील सर्व
... Correct Answer D
11.जगात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या देशात होते?
A) भारतB) ब्राझील
C) चीन
D) रशिया
... Correct Answer B
12.विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा नुकत्याच कलोन, जर्मनी येथे पार पडल्या या स्पर्धेत भारताला किती पदके मिळाली?
A) पाचB) सात
C) नऊ
D) आकरा
... Correct Answer C
9 Medals
13. ______या देशामध्ये 89 हजार किलो सोन्याच्या खाणीचा शोध लागला आहे, असे फाहरेटिन पाईराज या शोधणाऱ्या व्यक्तीने अधिकृतपणे म्हटले आहे?
A) सीरियाB) टर्की
C) अँडोरा
D) अमेरिक
... Correct Answer B
14.महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती बनली आहे?
A) मुंबईB) पुणे
C) नाशिक
D) औरंगाबाद
... Correct Answer B
15.Telegram App चे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत, ज्यांनी टेलिग्राम ऍप (Business) साठी पुढील वर्षांपासून शुल्क मोजावे लागेल अशी घोषणा केली आहे?
A) मार्क झुकरबर्गB) एलोन मस्क
C) जेफ बेझोस
D) पावेल दुरोव
... Correct Answer D
Pavel Durov
If You have Doubts, Please Let Me Know