Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांकरिता भरती | Aims Study Center

Author
By -
0

Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांकरिता मेगा भरती

wrr-cr.com-recruitment-2021
Western Railway Recruitment 2021: पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली भारतीय रेल्वे आणि सर्वात जास्त रोजगार पुरविणारी सरकारी संस्था म्हणजे भारतीय रेल्वे या मध्ये पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 25 मे 2021 ते 24 जून 2021 सायंकाळी 5:00 pm पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( HTTPS://WWW.RRC-WR.COM) जाऊन किंवा WWW.RRC-WR.COM या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://www.rrc-wr.com
पदाचा क्रमांक व ट्रेड पुढीलप्रमाणे आहेत:
अ. क्र ट्रेड
1 फिटर 
2 वेल्डर (G & E 
3 टर्नर
4 मशिनिस्ट
5 कारपेंटर
6पेंटर (जनरल)
मेकॅनिक (डिझेल)
8 मॅकेनिक (मोटार व्हेईकल)
9 COPA / PASAA 
10  इलेक्ट्रिशियन 
11 इलेक्ट्रॉनिकस मॅकेनिक 
12वायरमन 
13 Reff. & AC मॅकेनिक 
14 पाईप फिटर 
15 प्लंबर
16 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
17 स्टेनोग्राफर (इंग्रजी)
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता:  
1] 50% गुणांसह 10 उत्तीर्ण
2] संबंधित ट्रेड मध्ये ITI
3] ITI केलेला असणे अनिवार्य आहे.

वयाची अट: 24 जून 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क: General/OBC: 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Western Railway Recruitment 2021 Highlights:
Event  Western Railway Recruitment 2021 Highlights
अर्ज शुल्क General/OBC: 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 25 मे 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक24 जून 2021 (5:00 PM)
जाहिरात पाहाClick Here
अधिकृत वेबसाईट https://www.rrc-wr.com
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

महत्वाचे अर्जाबद्दल : ITI उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अप्रेंटिस पदाबद्दल काही शंका असतील तर E-Mail करा. 
wr_actapprentice@rrc-wr.com या मेलवर काही शंका असतील तर पाठवू शकता. 
 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!