Latest and Important Current Affairs Questions and Answers Free Test
Current Affairs Quiz
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Important Current Affairs Questions and Answers Free Test )
1.देशातील पहिले राज्य आहे की ज्याची एकून साक्षरता 93.91 टक्के आहे, ते राज्य कोणते?
2. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
-
12 ऑक्टोबर 1991
12 ऑक्टोबर 1992
3."जागतिक कासव दिन" हा दिवस कधी साजरा केला जातो?
4. 2020 मध्ये मलबार सागरी युद्धाभ्यास भारत-जपान-अमेरिका आणि ____________हा देश पहिल्यांदाच या सागरी युद्धाभ्यासात सहभागी झाला, त्याचे नाव काय?
5.अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि वैज्ञानिक यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले असून, त्यांचे नाव काय?
6. 'सनी डेज' हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे?
7.पाकिस्तानचे नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
8. "यास" या चक्रीवादळा कोणत्या देशाने नाव दिले आहे?
9.पिनरायी विजयन यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कितव्यांदा घेतली?
10.17 मे रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
11.वाढत्या करोनाच्या प्रभावामुळे रद्द करण्यात आलेल्या IPL स्पर्धा-2020 पुन्हा कोठे घेण्याचे आयोजन करण्यात येणार आहे?
12. 2020 ची मिस युनिव्हर्स अँड्रिया मेझा ही महिला कोणत्या देशाची आहे?
13.भारतीय वंशाच्या कोणत्या महिलेला व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार पदी नियुक्त केले आहे?
14.ला लीगा फुटबॉल स्पर्धा-2021चे 11 वे जेतेपद कोणी पटकावले?
15.महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon