Police Bharti current affairs in marathi- पोलीस भरती चालू घडामोडी
चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
Current affairs questions are related to the latest events happening in India or World. these questions generally asked in MPSC, UPSC, SSC exams, etc. Aims Study Center - question banks and Handpicked material.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. क्वाकरेली सायमंड्स (QS) द्वारे जाहीर केलेल्या जगातील पहिल्या 200 उच्च शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिल्या क्रमांकाची संस्था कोणती?
2.नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या 'खेलो इंडिया' युवा स्पर्धेचे यजमानपद कोणत्या राज्याला देण्यात आले आहे?
3. "हिंदी पत्रकारिता दिन"हा दिवस कधी साजरा केला जातो?
4. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची एका वर्षासाठी नेमणूक झाली आहे?
5.मॉरिशस हा आकाराने गोव्याहून लहान आणि ठाणे शहरातून कमी लोकसंख्येचा देश, पण त्याला जगात स्थान मिळून देणारे तेथील भारतीय वंशाचे पंतप्रधान व अध्यक्ष नेते यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांचे नाव काय?
6.आसामचे प्रसिद्ध साहित्यकार लक्ष्मीनंदन बोरा यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना भारत सरकारने 2015 कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?
7.'फॅनफोन' या चक्रीवादळामुळे कोणत्या देशातील जीवित व वित्त हानी झाली होती?
8. मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले?
9. 05 जून 2021 रोजी नुकताच 'जागतिक पर्यावरण दिन' जगभरात साजरा करण्यात आला असून यंदाचा जागतिक मेजबान देश कोणता?
10. 08 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
11."गंगा चिलोनिल पाखी' या 18 भाषांमध्ये अनुवाद झालेल्या कादंबरीचे लेखक कोण?
12. पहिले पर्यावरण संमेलन 1972 साली _____________येथे कोठे भरले होते?
13.अलीकडे नुकतीच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
14.ईस्रालयचे दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेले____________याची राजवट संपुष्ठात आली आहे?
15.आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप- 2021 चे 31 वे संस्करण नुकतेच पार पडले असून या स्पर्धेत सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने पटकाविले?
भारत (एकूण: 15 पदके 2 सुवर्ण, रौप्य 7 आणि कास्य 6 )
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know