AFCAT 2021 application form apply online: भारतीय वायु दलात 334 जागांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

AFCAT 2021 application form apply online: भारतीय वायु दलात 334 जागांसाठी भरती

afcat-2021-application-form
AFCAT 2021 application form apply online: भारतीय वायु दलात 334 (पुरुष आणि महिला) जागांसाठी भरती: भारतीय वायु (AFCAT 2021 application form) दलाने फ्लायिंग आणि ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ) शाखांमध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी 334 जागांकरिता भारतीय वायू दलामध्ये फ्लायिंग आणि ग्राऊंड ड्युटी जागा भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 01 जून 2021 पासून ते 30 जून 2021 पर्यंत आहे. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी भारतीय वायू दल (Indian Navy Force) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://afcat.cdac.in) जाऊन अर्ज करू शकतात.

अधिकृत वेबसाईट: https://afcat.cdac.in
एकूण: 334 जागा
एन्ट्री व शाखांमधील तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
एन्ट्री  शाखा
AFACT Entry फ्लायिंग

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)

ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल)
NCC Special Entry फ्लायिंग
Meteorology Entry मेटेओरोलॉजी
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: विविध पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी
वयाची अट: विविध पदांनुसार सविस्तर वयाची अट कृपया मूळ जाहिरात पाहावी
अर्ज शुल्क: 250/- रुपये (शुल्कसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी)
AFCAT 2021 application form 2021 Highlights:
Event AFCAT 2021 application form 2021 Highlights
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 01 जून 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक30 जून, 2021
जाहिरात पाहण्यासाठी Click Here
अधिकृत वेबसाईट https://afcat.cdac.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Click Here
> पश्चिम रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या 3591 जागा

> दक्षिण रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या 3378 जागा

> IBPS RRBs मध्ये ऑफिसर & मल्टिपर्पज पदांच्या 10676 जागा
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्व वाचून अर्ज करावा.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!