Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-53 | Aims Study Center

Author
0

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-53

online-police-bharati-test-2021
Maharashtra Police Bharati

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-53) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-53
१. अननस, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?




... Correct Answer C

२.महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा:




... Correct Answer B

३. खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?




... Correct Answer D

४. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा?




... Correct Answer B

५. 'घागरगडाचा सुभेदार'या वाक्याप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?




... Correct Answer D

६. मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत?




... Correct Answer C

७. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्याधीश हे आहेत?




... Correct Answer C

८.महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदाचा कार्यभार यांचेकडे आहे?




... Correct Answer A

९.सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?




... Correct Answer A

१०. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची प्रति चौ. कि. मी. लोकसंख्येची घनता किती आहे?




... Correct Answer B

११.राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाइन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?




... Correct Answer A

१२.ब्रिटाशांनी भारतात__________या लढाईने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली?




... Correct Answer B

१३.महाराष्ट्र राज्याच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते?




... Correct Answer B

१४."राष्ट्रीय हातमाग दिन" दरवर्षी जगभरात केंव्हा साजरा केला जातो?




... Correct Answer C

१५.रोजगार हमी योजनेचे जनक कोणाला म्हणतात?




... Correct Answer C

१६.राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून नवीन नाव काय ठेवले आहे?




... Correct Answer C

१७.फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण?




... Correct Answer C

१८.मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत?




... Correct Answer A

१९.मराठवाडा प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?




... Correct Answer D

२०.राज्याचे प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?




... Correct Answer D

२१) खालीलपैकी पूर्ण वर्ग नसलेले संख्या कोणती?




... Correct Answer C

२२. 76, 88, 108, 130, 154, 180 : या संख्येमालिकेतील वेगळी संख्या ओळखा:




... Correct Answer C

२३.DEAR : 45118 :: SPOT : _________?




... Correct Answer A

२४. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने भाग जातो?




... Correct Answer C

२५. एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता 50 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)