UPSC CAPF 2022: यूपीएससी सिएपीएफ जाहिरात प्रसिद्ध, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 253 जागांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

UPSC CAPF 2022: यूपीएससी सिएपीएफ जाहिरात प्रसिद्ध, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 253 जागांसाठी भरती

upsc-capf-recruitment-2022
UPSC CAPF 2022

UPSC CAPF Recruitment 2022: संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (UPSC CAPF 2022) 253 पदांसाठी वर्ष 2022 करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने 10 मे 2022 पर्यंत अर्ज करण्याची तारीख असणार आहे. यासाठी संघ लोक सेवा आयोग (UPSC) च्या अधिकृत (upsc.gov.in) वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत एकूण 253 पदांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये बीएसएफ (BSF) मध्ये 66 जागांसाठी, सीआरपीफ (CRPF) मध्ये 29 जागांसाठी, सीआयएसएफ (CISF) मध्ये 62 जागांसाठी, आयटीबीपी (ITBP) मध्ये 14 जागांसाठी आणि एसएसबी (SSB) मध्ये 82 जागांसाठी ही भरती असणार आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 10 मे 2022 या तारखेच्या आत अर्ज करू शकतात. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी संघ लोक सेवा आयोगच्या (UNION PUBLIC SERVICE COMMISSION) अधिकृत संकेतस्थळावर (https://www.upsc.gov.in) जाऊन अर्ज करू शकतात.


अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://www.upsc.gov.in/


UPSC CAPF Recruitment 2022 मध्ये खालील पदांसाठी भरती:
1) बीएसएफ (BSF) : 66 जागा
2) सीआरपीफ (CRPF) : 29 जागा
3) सीआयएसएफ (CISF): 62 जागा
4) आयटीबीपी (ITBP) : 14 जागा
5) एसएसबी (SSB) : 82 जागा

अर्ज वयोमर्यादा: 1 ऑगस्ट 2022 पर्यंत उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे ते कमाल वर 25 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज कसा करावा ?
UPSC CAPF Recruitment करिता अर्ज करताना उमेदवारांनी पुढील सूचना अवलंब करावा
1) संघ लोक सेवा आयोगच्या अधिकृत वेबसाईवर लॉग इन करा.
2) यूपीएससी सिएपीएफ 2022 साठी अर्ज करण्यासाठी होम पेजवरील उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
3) सर्वप्रथम नाव नोंदणी करा.
4) त्यानंतर लॉग इन करून अर्ज भरण्यास सुरुवात करा.
5) फॉर्म भरताना आवश्यक असणारी सर्व माहिती, कागदपत्रे, फोटो आणि सही इत्यादी जवळ बाळगा.
6) त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा
7) फॉर्म प्रिंट काढून घ्यावी, भविष्यात उपयोगी पडेल.

शैक्षणिक पात्रता: (उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचावी)


UPSC CAPF अर्ज शुल्क: खुला (Open Category) वर्गासाठी 200 रुपये अर्ज शुल्क असेल, महिला आणि एसी, एसटी (SC/ST) प्रवर्गासाठी अर्ज शुल्क भरताना सूट देण्यात आली आहे.

UPSC CAPF 2022 Highlights:
Events UPSC CAPF 2022 Highlights:
UPSC CAPF ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 20 एप्रिल 2022
UPSC CAPF ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक 10 मे  2022
UPSC CAPF Admit Card 20 जुलै 2022 (अंदाजित)
UPSC CAPF परीक्षा दिनांक 7 ऑगस्ट 2022
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in
महत्वाचे अर्जाबद्दल :उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!