पंचायत राज महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे । GK in Marathi | Aims Study Center
Author
April 24, 2022
0
पंचायत राज महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे । GK in Marathi
महाराष्ट्र पंचायत राज GK
एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये पंचायतराज विषयाच्या तयारीबाबत मागील परीक्षेत पंचायतराज या घटकावर कोणते प्रश्न विचारले आहेत हे व्यवस्थित लक्षात घेता आगामी परीक्षेमध्ये न कळत होणाऱ्या चुका टाळता येतात. अभ्यासाचे नियोजन करताना मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. आपल्या असे लक्षात येईल कि, एमपीएससी पूर्व परीक्षा राज्यशास्त्र, अर्थशाश्त्र, भूगोल, विज्ञान, अंकगणित आणि इतिहास या विषयामध्ये कोणता घटकावर किती प्रश्न आले तसेच आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे समूजन घ्यावे. नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र- भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि नागरिकशास्त्र / राज्यशास्त्र समजण्यास सोपा होईल. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्न विचारण्यात येतात.
मात्र सन 2019 चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन(प्रशासन) आणि ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. भारताच्या घटनेचा प्राथामिक अभ्यास करताना चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील राज्यघटनांचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करावा तसेच इतर विषयाचा अभ्यास करताना त्या त्या घटकावर किती प्रश्न विचारले जातात याचा विशलेषणात्मक अभ्यास करावा.
१. कोणता दिवस 'पंचायत राज दिन' म्हणून साजरा केला जातो?
...
Correct Answer C
२.दरवर्षी 24 एप्रिल हा 'पंचायत राज दिन' म्हणून केंव्हा पासून साजरा केला जातो?
...
Correct Answer C
३. पंचायत राज स्वीकार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
...
Correct Answer B
४.पंचायत राज स्वीकार करणारे देशातील नवव्या क्रमांकाचे राज्य कोणते?
...
Correct Answer D
५. ______________ मध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात रॉयल कमिशन नियुक्त करण्यात आले होते.
...
Correct Answer C
६. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार 1934 पासून प्रांतात महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.
...
Correct Answer B
७. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या अनुषंगाने कालानुक्रमे स्थापन झालेल्या समितीची अचूक असलेला पर्याय ओळखा:
...
Correct Answer D
८.____________________ ने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था तीन स्तरीय आहे.
...
Correct Answer B
९.नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाविषयीच्या नवीन तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या.
...
Correct Answer D
१०.कोणत्या राज्यांला 73 व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीपासून सूट देण्यात आलेली नाही?
If You have Doubts, Please Let Me Know