Talathi Bharti 2022 Important Questions Pepers : तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-1 | Aims Study Center

Author
By -
5

Talathi Bharti 2022 Important Questions Pepers : तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट-1

online-talathi-bharti-test
तलाठी भरती 2022

Talathi Bharti 2022: खुशखबर ! तलाठी भरती (Talathi Bharti 2022) करणाऱ्यांसाठी लवकरच एक हजार पदांची जाहिरात येणार आहे.यात आम्ही 25 गुणांची तलाठी भरीत सराव प्रश्नसंच देत आहोत.  लवकरच होणाऱ्या तलाठी भरतीला अनुसरून 25 गुणांच्या भरपूर तलाठी भरती सराव टेस्ट आपण सोडवून घेऊ या सराव प्रश्नसंचामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. जर आपण पहिल्यांदाच तलाठी भरतीची परीक्षा देत असाल तर पुढील लिंकवर क्लिक करून आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम पाहून घ्या. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित या घटकानुसार संपूर्ण अभ्यासक्रम दिला आहे. तलाठी भरती अभ्यासक्रम पाहण्यासाठी येथे क्लिक करा. (Maharashtra Talathi Syllabus and Exam Pattern in Marathi). आज आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच टेस्ट क्रमांक-1 घेणार आहोत. यामधे तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जो अभ्याक्रम दिला आहे. त्याच स्वरूपानुसार सराव पेपर घेणार आहोत. फक्त प्रश्नांची संख्या 25 असेल म्हणजेच प्रत्येक घटकानुसार विचार केल्यास प्रत्येकी पाच प्रश्न असतील. महाराष्ट्र्रात (मुंबई, उपनगर सोडून) सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची भरती (Talathi Bharti 2022) करण्यात येते. आगामी काळात होऊ घातलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच आणि संभाव्य तलाठी भरतीसाठी येणारे प्रश्नोत्तरे घेणार आहोत.

परीक्षा पद्धत: तलाठी भरती परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणे 200 गुणांचा पेपर असतो. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित या घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचा कालावधी 2 तास असतो. आपण तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण या प्रमाणाने 50 गुणांचा सराव पेपर आहे. तलाठी भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न देखील घेणार आहोत.
१.खालीलपैकी जोडशब्द नसलेला शब्द ओळखा. 




... Correct Answer D

२.पुढील वाक्याचा बरोबर असलेला पर्याय निवडा: 'घरातल्या वातावरणात तिचा कोंडमारा होतो'




... Correct Answer C

३.गणनावाचनाचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत?




... Correct Answer D

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.



... Correct Answer B

५.'क्षय' या शब्दासाठी खालीलपैकी समानार्थी शब्द कोणते?




... Correct Answer D

६.Choose the option that has the correct spelling.




... Correct Answer B

७.Choose the correct form of verb for the given sentence: I wanted to ___________ the doctor, but my bicycle broke down. 




... Correct Answer A

८.Choose appropriate conjuction for the given sentence: __________ it rains, the college will declare the holiday.




... Correct Answer B

९.I once went to a jungle but I did not go _______ deeply inside the jungle. [ Fill in the blanks]




... Correct Answer B

१०.Choose the appropriate prepositional phrase for the given sentence: While the firm was __________ fitting the machinery, the entire plant was shut down.



... Correct Answer B

११.मतदारांची नोंदणी करणे ही संविधानात्मक जबाबदारी कोणाची असते?




... Correct Answer D

१२.'थोलू बोमालाटा'हा प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ कोणत्या राज्यांशी संबंधित आहे?



... Correct Answer B

१३.जगातील तिसरे सर्वात उंच शिखर कोणते?



... Correct Answer C

१४.1615 मध्ये मुघलांनी महाराष्ट्रातील नाशिक शहर हस्तगत केल्यानंतर नाशिक शहराचे नाव बदलले गेले होते?




... Correct Answer B

१५.1851 मध्ये पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना __________ येथे करण्यात आली?




... Correct Answer B

१६.टोकियो : जपान : : न्यूयॉर्क : ____?_____




... Correct Answer A

१७. ___________ च्या 20 % , 43 असतात.




... Correct Answer C

१८.अजयने 2,000 रुपयांची एक वस्तू विकत घेतली. त्याला जर 25% नफा मिळवायचा असले तर त्याने ती वस्तू कोणत्या किंमतीला विकली पाहिजे?




... Correct Answer B

१९.सरासरी काढा: 90, 56, 55, 39, 40 & 20




... Correct Answer C

२०.तुमचा वाढदिवस आठवड्याच्या कोणत्याही दिवशी येतो. तर रविवार येण्याची संभाव्यता काय आहे?




... Correct Answer D

२१.रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्यामालिका पूर्ण करा. 1, 9, 17, 33, 49,  ? , 97 




... Correct Answer B

२२.श्याम 45 वर्षांचा आणि राम 65 वर्षांचा आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते?





... Correct Answer B

२३.जर 2744 चे घनमूळ= 14 असेल तर 0.002744 चे घनमूळ = __________.




... Correct Answer B

२४.25 जानेवारी 1975 रोजी कोणता वार होता?




... Correct Answer B

२५.जर एक खेळ हरण्याची संभाव्यता 0.49 आहे, तर खेळ जिंकण्याची संभाव्यता काय आहे?




... Correct Answer C

Post a Comment

5Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!