चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 15th June 2022 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी (Chalu Ghadamodi) Daily Current affairs 15th June 2022

current-affairs-test-2022
Current Affairs 2022

चालू घडामोडी: एमपीएससी राज्यसेवा (MPSC RAjyasewa), चालू घडामोडी एमपीएससी गट ब, (MPSC COMBINE EXAM), चालू घडामोडी एमपीएससी गट क, (MPSC Group C), TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARTI, इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तरे (CURRENT AFFAIRS TODAY) आपण आपल्याल्या Aims Study Center स्टडी ब्लॉगस्पॉट वेबसाईटवर उपलब्ध करून देत आहोत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा स्कोर वाढविण्यासाठी आणि आणि मेरिट क्रॉस करण्यासाठी उपयुक्त विषय आहे.


आपल्याला कोणत्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) संबधित कोणत्याही प्रश्नांचे उत्तर कमी वेळात आणि साधारणतः सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर यावीत म्हणून Aims Study Center स्पर्धा मंच दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. या स्पर्धा मंचावर आपल्याला चालू घडामोडी (Chalu Ghadamodi), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि GS (GENERAL STUDIES) प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध करून दिली आहेत. दर रविवारी पोलीस भरती संडे स्पेशल सराव प्रश्नसंच सोबत दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) प्रश्न देत असतो.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs), साप्ताहिक चालू घडामोडी (Weekly Current Affairs), मासिक चालू घडामोडी (Monthly Current Affairs) प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत उपलब्ध करून देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या (Latest Current Affairs Today) प्रश्नांसह सर्वात महत्वाचे दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs-2022) प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान (GENERAL KNOWLEDGE), दैनिक चालू घडामोडी (DAILY CURRENT AFFAIRS) प्रश्न तसेच बुद्धिमत्ता (GENERAL INTELLIGENCE) यावर प्रश्न विचारले जातात. आपले दैनिक चालू घडामोडी (Daily Current Affairs) सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TEST उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1.2022 मध्ये 'फिफा फुटबॉल विश्वचषक' स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केल्या जाणार आहेत? 




... Correct Answer D

2.कोणता दिवस 'जागतिक दूध दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

3. भारतातील _____________ या राज्याने 'ड्रोन धोरण-2022' ला नुकतीच मंजुरी दिली आहे?  




... Correct Answer D

4. कोणता दिवस 'जागतिक बाल मजुरी विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer C

5.'हिमाचल प्रदेश ड्रोन धोरण- 2022' ला मुख्यमंत्री ___________ यांनी मंजुरी दिली?  




... Correct Answer D

6.भारताचा 74 वा ग्रँडमास्टर राहुल श्रीवास्तव हा भारतातील कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? 




... Correct Answer A

7.बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (BIMSTEC) ने नुकताच आपला कितवा वर्धापन दिन साजरा केला आहे?  




... Correct Answer A

8.सध्याला चर्चेचा विषय असलेला अमरावती (लोणी) ते अकोला (मूर्तिजापूर) दरम्यान कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? 




... Correct Answer C

9. कोणता दिवस 'जागतिक रक्तदाता दिन' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer D

10. 2021-22 या वर्षाकरिता साखर उत्पादक राज्य म्हणून कोणत्या राज्याला पहिले स्थान मिळाले आहे?  




... Correct Answer B

11.भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताचे कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत? 




... Correct Answer C

12.जागतिक रक्तदाता दिन कार्यक्रम 14 जून 2022 रोजी कोणत्या शहरात पार पडला आहे? 




... Correct Answer A

13.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केलेल्या अग्निपथ या योनजेअंतर्गत अग्निविरांना सैन्यात किती वर्षासाठी देशसेवा करता येणार आहे?




... Correct Answer B

14.सध्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत?  




... Correct Answer C

15.खालीलपैकी कोणता देश हा BIMSTEC चा सदस्य देश आहे? 




... Correct Answer D

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!