Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-120 | Aims Study Center

Author
By -
1

Maharashtra Police Bharti Questions Paper | पोलीस भरती स्पेशल सराव टेस्ट-120

online-maharashtra-police-bharti-test
Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती 2022: यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 हजार पोलिसांची भरती केली असून, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने सुरू केलेली ई-टपाल सेवा राज्यात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती होणार आहे.

त्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-120) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120)


आगामी होऊ घातलेल्या सात हजार पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 115 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा.

We are committed to provide police bharti question paper through this police bharti online exam portal. On this page you can practice maharashtra police bharti online test 25 marks as well as mini police bharti mock test online. all Maharashtra Police Bharti exam paper are prepared as per exact pattern. The Police Bharti exam Question paper consists of questions from the topics numerical ability, general science, mental ability and Marathi grammar. Evidently, aspirants must be fluent in Marathi. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years. We have also given the Police Bharti Mock Question papers from the various years.

तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharti Questions and Answers free test-120) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.पुढीलपैकी समंतीदर्शक केवलप्रयोगी अव्यय ओळखा?  




... Correct Answer A

२.सुषमा पदक जिंकली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा?        



... Correct Answer D

३.प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?      




... Correct Answer A

४.पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.  



... Correct Answer C

५.एखाद्या शब्दासाठी असणारा पर्याय दर्शविण्यासाठी दोघांच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? 




... Correct Answer  B

६.खालीलपैकी कोणते कटक मंडळे असलेले ठिकाण नाही?        




... Correct Answer B

७.महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पद सांभाळले होते?  




... Correct Answer C

८.गोवर (measles) या रोगासाठी ___________ विषाणू करणीभूत असतो?   



... Correct Answer A

९.IFFA पुरस्कार 2022 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार मिळाला आहे?       




... Correct Answer B

१०.भारतातील कोणत्या राज्याने ब्लु ड्यूक या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे?      

... Correct Answer C

११.महाराष्ट्रात राज्यात भात संशोधन केंद्र कोठे स्थित आहे?    




... Correct Answer D

१२.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषके कधी झाला?        



... Correct Answer  A

१३.रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?  

... Correct Answer B

१४.व्हाट्स ॲप वरील एका ग्रुपमध्ये कमाल सदस्य संख्या असू शकते?   




... Correct Answer D

१५. ड्रॉसेरा वनस्पती, ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये मोडते?  




... Correct Answer C

१६.सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत?       




... Correct Answer A

१७.भारतातील एकूण किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते?   




... Correct Answer D

१८.भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली?  




... Correct Answer A

१९.सध्याचे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री कोण?




... Correct Answer A

२०.कोणता दिवस 'जागतिक सायकल दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जातो?




... Correct Answer A

२१.एक काम 33 माणसे 15 दिवसात करतात तर तेच काम 11 माणसे किती दिवसात पूर्ण करतील?   




... Correct Answer D

२२.एका वर्तुळाचा परीघ 352 सेंमी आहे, त्याची त्रिज्या किती? 




... Correct Answer C

२३. 576 : 24 : : 1296 :     ?     




... Correct Answer C

२४. एका बसमधील 24 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 26 किलो भरते. जर त्या बसचा चालक बसल्यास सरासरी 28 होते तर त्या बस चालकाचे वजन किती?  




... Correct Answer C

२५.एका कंपनीचा आठवडा बुधवार पासून सुरु होतो तर या आठवड्यातील पाचवा दिवस कोणता?  




... Correct Answer C

Post a Comment

1Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!