Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-168
Online Police bharti Sarav Paper 168 |
Special Police bharti Sarav Paper 168: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-168) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-168) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 165 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१."महेश गीत गात होता" या वाक्यातील काळ ओळखा.
२.युवती या शब्दाचे अनेकवचनी रूप सांगा.
३.खालील म्हण पूर्ण करा. "आधीच उल्हास, त्यात ____________ मास"
४.प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
५.खालीलपकी 'उर्ध्वगामी' या शब्दाचा अर्थ ओळखा.
६.हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे सेनानी कोण आहेत?
७.वर्षातील सर्वात लहान दिवस म्हणून कोणता दिवस ओळखला जातो?
८.पश्चिमघाट नावाने कुठल्या पर्वतास ओळखले जाते.
९.खलीच्यापैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे?
१०. संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे?
११."घृष्णेश्वर" हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
१२.वित्त आयोग कोणाकडून नेमला जातो?
१३.खालीलपैकी ________ हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे?
१४.निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?
१५.पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात?
१६.महाराष्ट्र राज्यात केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
१७.महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहे?
१८.मुंबई स्थित वानखेडे स्टेडियमला किती वर्षे पूर्ण होत आहेत?
१९.जगतगुरु संत तुकाराम महाराज विमानतळ (लोहगाव) कोणत्या जिल्ह्यात आहे?
२०.९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
२१. 3174 ÷ 6 = ?
२२.सरासरी काढा. 80, 100, 120, 140, 160
२३. 5 × 16 ÷ 2 - 3 + 5 = ?
२४. खालीलपैकी कोणत्या शब्दाची अक्षरे इंग्रजी वर्णमालेनुसार आहेत.
२५. A एक काम २४ दिवसात पूर्ण करतो. B तेच काम १६ दिवसात पूर्ण करतो. A ने १६ दिवस काम करून सोडून दिले तर शिल्लक काम B ला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील ?
If You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon