Police Bharti Question Paper Online Test | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच-9
Police Bharti Question Paper Online Test
Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन 10500 पदांची पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जाणार आहेत.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सप्टेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2025-26 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-8) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-7) (Police Bharti Question Paper Online Test-8)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 8 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 10500+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-8) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.'अंगाचा तिळपापड होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
२. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते?
३. य, र, ल, व हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहेत?
४.खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे?
५. उर्वरा म्हणजे काय? (वैदिक नावानुसार अर्थ सांगा)
६.पहाटेचा तारा म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो?
७.विल्यम हर्शेल यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा शोध लावला आहे?
८. खालीलपैकी कोणते आवरण हे पृथ्वीचे पाचवे आवरण आहे?
९. पृथ्वीस एका अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात?
१०. आयपीएल 2025 चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण आहे?
११.82 1/2 (साडे ब्याऐंशी) रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही?
१२. दरवर्षी 08 मार्च हा दिवस म्हणून साजरा केला?
१३.भारत व _________ या देशांची प्रमाणवेळ सारखीच आहे?
१४.द्विनाम पद्धतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
१५.द्विनाम पद्धतीनुसार पँथेरा हे खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे वैज्ञानिक नाव आहे?
१६.खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचे हृदय हे तीन कप्प्यांचे आहे ते ओळखा.
१७.गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला?
१८.भारतातील पहिली कोरीव लेणी कोणती?
१९.१ ले इंग्रज विरुद्ध मराठा युद्ध सालबाईच्या तहाने __________ साली युद्ध थांबले?
२०.महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन [Maharashtra Institution For Transformation] (मित्र) संस्थेच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे??
२१.९० अंशापेक्षा कमी असणाऱ्या कोणाला _________ म्हणतात.
२२. षटकोण कोणाच्या मापाची बेरीज किती असते?
२३. 25 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहालं?
२४. जर तीन संख्या 4: 6 : 8 या प्रमाणात असतील व त्यांचा लसावि जर 72 असेल तर मसावि किती?
२५. 12 व 16 चा मसावि किती?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon