Police Bharti Question Paper Online Test: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन 10500 पदांची पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जाणार आहेत.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सप्टेंबर 2025 मध्ये सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2025-26 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Police Bharti Question Paper Online Test-10) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharti online test 25 marks-7) (Police Bharti Question Paper Online Test-10)
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 8 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 10500+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या. (Police Bharti Question Paper Online Test-10) आपण नियमित साईटला भेट द्या.

१.'कयास' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
२. खालीलपैकी कोणता दिवस 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
३. केवलप्रयोगी अव्यय________ असतात.?
४.झाले बहू, होतील बहु, आहेत हि बहु, परंतू यासम हा. वाक्याचा अलंकार ओळखा.
५. 'आरोगण' या शब्दाचा अर्थ सांगा.
६.महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
७.सन 2024 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
८. 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 2025 मधील विजेता संघ कोणता?
९. गांडूळाच्या मदतीने सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धती म्हणजे काय?
१०. जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे भारतातील कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे?
११.पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो?
१२. दरवर्षी 24 एप्रिल हा कोणता दिवस म्हणून साजरा केला?
१३.रातौल ही जात खालील पैकी कोणत्या पिकाशी संबंधीत आहे?
१४.भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम पंचायत राज प्रणाली लागू केली?
१५.महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत?
१६.खालीलपैकी कोणते पर्वत वली पर्वत आहेत?
१७.भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात स्थित आहे?
१८."लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे शासन होय" असे कोणी म्हटले?
१९.__________ जिल्ह्यातील बसराई केली विशेष प्रसिद्ध आहेत?
२०. राज्य माहिती आयुक्तांची नेमणूक __________ करतात?
२१.90 अंशाच्या कोणाला _________ म्हणतात.
२२. 6 क्रमगत विषम संख्याची सरासरी 48 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती??
२३. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल?
२४. एका संख्येच्या 80% मधून 80 वजा केल्यास उत्तर 80 येते तर ती संख्या कोणती?
२५. खालील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 5, 12, 31, 68, 129, ?
Post a Comment
If You have Doubts, Please Let Me Know