डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. भाग-1
डॉ. बाबासाहेब आंबडेकर
डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक सुरु करताना आपण सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची ओळख करून घेऊ या.
मूळनाव : भीमराव रामजी सकपाळ (जन्म : १४ एप्रिल १८९१ (महू ,मध्य प्रदेश) मृत्यू : ६ डिसेंबर १९५६ )
पिता: रामजी मालोजी सकपाळ (ब्रिटिश काळात शिपाई)
माता: भीमाबाई (धर्माजी मुरबाडकर यांची कन्या)
पत्नी : रमाबाई आंबेडकर
मूळनाव : आंबवडे ,दापोली (रत्नागिरी)
बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव हे आंबवडे असल्यामुळे त्यांचे आडनाव आंबवडेकर झाले. शाळेत शिकत असताना तेथील कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकांनी त्यांचे नाव बदलून आंबेडकर असे ठेवले.
शाळेची नाव: गव्हर्नमेंट हाईस्कूल ( आताचे नाव :- प्रतापसिंह हायस्कूल )
शाळेत नाव नोंदणी दिनाक : ७ नोव्हेंबर १९०० ( आज आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो )
इ.स १९०७- मध्ये मुंबई एल्फिन्स्टन हायस्कूल : मॅट्रिक ची परीक्षा पास. (महार जातीं मध्ये प्रथम विद्यार्थी )
डॉ. आंबेडकरांच्या या यशाबद्दल कृष्णाजी अर्जुन केळुस्कर याना फार आनंद झाला. (गौतम बुद्धाचे मराठी चरित्र दिले).
व पुढील शिक्षणानासाठी महिना २५ रुपये वर्गणी म्हणून बडोद्याच्या सयाजी गायकवाड यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना मंजूर करून दिली.
शिक्षक:- प्रा. ओसवाल्ड , प्रा. मुल्लर आणि प्रा. अँडरसन यांचा सहवास लाभला.
इ.स १९१२ मध्ये : बि .ए. ची परीक्षा उत्तीर्ण. (सैन्यात लेफ्टनंट म्हणून नोकरी)
२ फेब्रुवारी १९१३ मध्ये वडिल सुभेदार यांचे निधन
१ जून १९१३ - सयाजी गायकवाड यांनी विदेशातील अध्ययनासाठी शिष्यवृत्ती बहाल केली. ( १० वर्षे बडोदा संस्थानामध्ये नोकरी करण्याची अट घातली )
१९१३ - उच्च शिक्षणाकरिता न्यूयॉर्क (अमेरिका ) येथे रवाना.
१९१५ - मध्ये ' ancient Indian commerce , या प्रबंधावर M.A ची उपाधी बहाल .
जून १९१६ -' नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँड अनॅलिटीकल स्टडी ' प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्वीकृत
१९१६- ' कास्ट इन इंडिया ', देअर मेकॅनिझम जेनिसीस अँड डेव्हलपमेंट ' या निबंधाचे वाचन.
१९१६- Ph. D ची पदवी बहाल.
११ नोव्हेंबर १९१८ - सिडेहॅम कॉलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणू नियुक्त.
३१ जानेवारी - राजर्षी शाहू महाराज यांच्या साहाय्याने ' मूकनायक' पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१ मार्च १९२० - माणगाव (कोल्हापूर) ' बहिष्कृत परिषेदेचे अध्यक्षपद.
१ मे, १९२० - अखिल भारतीय बहिष्कृत परिषद , नागपूर
१९२२ - बॅरिस्टरची परीक्षा पास.
१९२३ - डॉक्टर ऑफ सायन्सची परीक्षा पास .
जुलै १९२३ पासून मुंबई येथे हायकोर्ट मध्ये बॅरिस्टरची (वकिली ) सुरुवात.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती मध्ये पुढीलपैकी काही मुद्दे सविस्तर बघू. I )
बहिष्कृत हितकारिणी सभा ' ची स्थापना , मुंबई. (२० जुलै १९२४):-
दलितांच्या सामाजिक व राजकीय अडचणी सरकारपुढे सादर करण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावे असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी ९ मार्च १९२४ दामोधर ठाकरसी, सभागृह, परळ येथे त्यांनी एक सभा बोलवली.
या सभेत दलित नेते एकत्र जमले, या सभेतील ठरावानुसार २० जुलै १९२४ ला बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन झाली .
या सभेचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती:
१) बहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वाढ करण्यासाठी वाचनालये , शैक्षणिक वर्ग व स्वाध्याय संघ स्थापन करणे
२) बहिष्कृत समाजाची आर्थिक स्थिती सुधान्यसाठी औद्योगिक व शेती विषयक शाळा चालविणे
३) बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे.
बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना म्हणजे देशातील दलितांना स्वालंबन , स्वाभिमान व आत्मोउद्धार शिकवण देऊन देशात महापरिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभ होय. या सभेने इ.स १९२५ मध्ये सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त यामध्ये पुढील point खूप महत्वाचा आहे.

II )महाडचा सत्याग्रह - १९२७:-
संपूर्ण देशात बहुसंख्य दलितांवर स्पृश्य लोकांची गुलामगिरी लादलेली होती.
अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा या पिण्याचा साधा अधिकार नव्हता, ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेत्तर पक्षाचे नेते सी. के बोले यांनी मुंबई प्रांतांच्या विधिमंडळावर एक ठराव पास करून घेतला.
त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी पाणवठे , धर्मशाळा , विद्यालय व बगीचे येथे अस्पृश्यता पळू नये अशा आदेश काढला.
या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्याना खुले केल्याचे जाहीर केले. त्यामुळे बाबासाहेबांनी दलितांमध्ये धाडस निर्माण करण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महाड येथे चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरविले.
त्यासाठी बाबासाहेबांनी १९ मार्च व २० मार्च रोजी महाड येथे कुलाबा येथे परिषद आयोजित केली.
पुढे महाडच्या महानगरपालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठराव रद्द केला. त्यामुळे बाबासाहेबानी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरविले.
१९२७ - मध्ये मुंबई विधिमंडळाचे सदस्य निवड.
आपणाला माहिती आहे कि MPSC साठी पाच महत्वाचे समाजसुधारक ज्यामध्ये , महात्मा जोतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर या सर्व समाज सुधारकावरील त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या उद्देशाने प्रसारित करीत आहोत .
तर मित्रानो, डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त. भाग-२ आम्ही लगेच प्रसारित करीत आहोत.

सर्व मानवाने समानतेने वागावे या कार्यासाठी झटणाऱ्या अनेक थोर समाजसुधारकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबडेकर व त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती या ब्लॉग मध्ये प्रसारित करीत करीत आहोत.
आपणाला माहिती आहे कि MPSC साठी पाच महत्वाचे समाजसुधारक ज्यामध्ये , महात्मा जोतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर या सर्व समाज सुधारकावरील त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या उद्देशाने प्रसारित करीत आहोत .
आपणाला माहिती आहे कि MPSC साठी पाच महत्वाचे समाजसुधारक ज्यामध्ये , महात्मा जोतीराव फुले , छत्रपती शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर या सर्व समाज सुधारकावरील त्यांचे कार्य यावरील सविस्तर माहिती MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या उद्देशाने प्रसारित करीत आहोत .
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon