महाराष्ट्रातील समाजसुधारक: राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील प्रश्नोत्तरे
राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज: (जन्म: २६ जून, १८७४ ) परिचय: आरक्षणाचे जनक, वसतीगृहाचा निर्माता, दिनदलितांचा कैवारी, लोकराजा असे ब्रिदवाली ज्यांना बोलण्यासाठी लागते ते दुसरे कोणी नसून महाराष्ट्राचे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा सर्व क्षेत्रात आदर्श कामगिरी करणारे आणि लोककल्याणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत काम करणारे आणि राजकीय नेत्यांपुढे आदर्श निर्माण करणारे असे थोर समाज सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराज यांची ओळख सांगता येते.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उत्तरे आज आपण पाहणार आहोत. विशेषतः एमपीएससी गट-क, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, लिपिक, वरिष्ठ लिपिक, म्हाडा लिपिक व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न आणि उतरे यामध्ये आपण घेतलेले आहेत. जे विद्यार्थी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ची ऑनलाइन तयारी करू इच्छिता असे स्पर्धक नियमित एम्स स्टडी सेंटर या स्पर्धा मंचाला भेट देऊ शकता. त्यासाठी Current Affairs या मेनूवर क्लिक करून आतापर्यन्तच्या सर्व चालू घडामोडी सराव प्रश्नसंच सोडवू शकता.
आजच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये सर्व प्रश्न हे छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित असतील. पुढील सर्व प्रश्न अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आणि उत्तरे शेवट पर्यन्त सोडवा.
Here I publish a set of questions on current affairs and static subject for competative exams. I like to publish information on various topics for students preparing for competitive exams. I love reading and writing from the beginning so I publish information on this blog aims study center. For more information you can follow on facebook page (https://www.facebook.com/AimsStudyCenter). Thank you
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon