Marathi Grammar Questions And Answers Top-15
Marathi Grammar 10
मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा महत्त्वाचे 10 प्रश्न आम्ही येथे देत आहोत. आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरती, आरोग्य सेवक, लिपिक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोर्ट लिपिक, एमपीएससी इत्यादी परीक्षांमध्येमराठी व्याकरण व त्या संबंधित लेखक, कवी यांच्यावर प्रश्न विचारण्याचा अति संभाव्यता असते. त्या अनुषंगाने एम्स स्टडी सेंटर या डिजिटल प्लॅटफॉर्म वर आपण मराठी व्याकरणासंबंधित सराव टेस्ट प्रकशित करीत आहोत. याचा आगामी परीक्षांमध्ये नक्की फायदा होईल. मराठी व्याकरण प्रश्नमंजुषा अत्यंत महत्वाचे असे 10 मराठी प्रश्न वाचा व इतरांशी शेअर करा.
१.'मुलांनी अभ्यास कारावा' या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य निवडा.
२. 'टंचाई' या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा.
३.' अवदसा आठवणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
4. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
५. 'मन: + राज्य ' या संधीचा योग्य पर्याय निवडा.
६. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास ________ म्हणतात.
७.'मी कादंबरी वाचत होतो ' या वाक्याचा काळ ओळखा.
८.विराम चिन्हाचा योग्य वापर असणारा पर्याय निवडा.
९ 'दासी' या शब्दाचे अनेकवचन निवडा.
१०.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Nice
ReplyDeletePost a Comment
If You have Doubts, Please Let Me Know