महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी
म.ज्योतिराव फुले
महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही परीक्षेमध्ये येतील असे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी आपण आज पाहणार आहोत. आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असाल तर आपण एम्स स्टडी सेंटर डिजिटल प्लॅटफॉर्मला नक्की भेट द्या.
महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी यासाठी आपण हे प्रश्न आणि उत्तर घेत आहोत ते कोणत्याही परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता आहे. तर चला मित्रांनो आज महत्वाचे महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावर आधारित महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी पाहू या. तसेच आपण जर चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान यांचे प्रश्न आणि उत्तर सोडवून पाहता असला तर हे प्रश्नोत्तरे आपण या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करत असतो.
१) खालील पैकी योग्य जोडी ओळखा:
महात्मा फुले - सत्यशोधक समाज
२) प्राथमिक शिक्षणाबाबतचा दृष्टीकोन जनरल लॉर्ड रिपन यांच्यासमोर महात्मा फुले यांनी मांडला तो आयोग ओळखा?
हंटर कमिशन
३) महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह कोठे सुरु केले?
पुणे
४) देशातील सर्वप्रथम अस्पृश्यासाठी शाळा कोणी सुरु केली ?
महात्मा फुले
५) महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केव्हा केली
२४ सप्टेंबर १८७३
६) महात्मा फुलें यांनी सर्वप्रथम मुलीची शाळा केव्हा व कोठे सुरु केली ?
३ ऑगस्ट १८४८, भिडे वाड्यात
७) महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते ?
दिनबंधू
८) गुलामगिरी, शेतकऱ्याचे आसूड, तृतीय रत्न, इशारा, पवाडा छत्रपती शिवाजीराजे आणि सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी ग्रंथ संपदा कोणी लिहिली.
महात्मा फुले
९) महात्मा फुले यांना मारण्यासाठी येणारे मारेकरी कोण होते?
सज्जन रोडे व धोंडिबा कुंभार
१०) महात्मा फुले यांना शाळा चालविण्यासाठी या ब्राह्मण मंडळीने आर्थिक सहकार्य केले ?
वरील सर्व
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon