चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी | CURRENT AFFAIRS QUESTIONS - APRIL-2020 | Aims Study Center

Author
By -
0

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी: TODAY CURRENT AFFAIRS QUESTIONS

chalu_ghadamodi


चालू घडामोडी :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2021 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE,CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

१. यंदाची २२ वी राष्ट्रीय ई -गव्हर्नन्स परिषद २०१९ कोठे भरली ?




... Correct Answer A
मेघालय

२. खलीलपैकी कोणते राज्य पदवी स्तरावर लैंगिक शिक्षण शक्तीचे करणारे राज्य ठरले आहे?




... Correct Answer A
तेलंगणा

३.संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद बदल परिषद (कोप-२५) खालीलपैकी कोठे पार पडली?




... Correct Answer C
माद्रिद (स्पेन)

४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या पुरस्काराची व देश ( अयोग्य जोडी ओळखा )




... Correct Answer B
रशिया - सेऊल शांतता पुरस्कार

५.भ्रष्टाचार आकलन निर्देशांक २०१८ नुसार भारताचा कितवा क्रमांक किती आहे?




... Correct Answer A
७८

६.. सर्वाधिक चंद्र खालीलपैकी कोणत्या ग्रहाची आहे ?




... Correct Answer B
शनी

७. राज्य निवडणूक आयुक्त यांच्याविषयी विधाने लक्षात घ्या?




... Correct Answer D
वरीलपैकी सर्व

८. भारत निर्मित क्षयरोगावरील लसीचा वापर करणारा जगातील पहिला देश खालीलपैकी कोणता आहे?




... Correct Answer C
पाकिस्तान

९.श्योक नदीवरील देशातील सर्वात उंच पुलाचे उदघाटन २१ October २०१९ रोजी यांच्या हस्ते करण्यात आले?




... Correct Answer A
श्री राजनाथ सिंग

१०. अयोग्य जोडी ओळखा




... Correct Answer A
सुमन राव - मिस वर्ल्ड ( दुसरी )

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!