GK General Knowledge in Marathi -2020 | By Aims Study Center

General Knowledge in Marathi For MPSC & UPSC- July-24

gktoday_2020

GK General Knowledge in Marathi

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण GENERAL KNOWLEDGE QUESTION - 2020 देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.


आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
 
1) भारताच्या वारसा असणाऱ्या शहरांचे जतन आणि नव जीवन घडविणे यासाठी भारत सरकारने कोणते अभियान राबविले आहे?




... Correct Answer D  
वरीलपैकी सर्व

2) प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना कधी सुरु करण्यात आली?




... Correct Answer B
१ जानेवारी २०१७

3. "चॅलेन्जेस बिफोर दी नेशन" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?




... Correct AnswerC
प्रणव मुखर्जी

4. 'मराठी भाषा दिन' दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?




... Correct Answer B
२७ फेब्रुवारी

5. 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार -२०१९' चा कोणाला देण्यात आला? 




... Correct Answer B
सिद्धार्थ वरदराजन 

6. मातृ वंदना योजनेची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी कधी झाली?




... Correct Answer A
८ डिसेंबर २०१७ 

7. अग्नी -१ बेलॅस्टिक क्षेपणाशास्त्राची लक्ष्यवेधाची  क्षमता किती आहे?




... Correct Answer A
७०० कि. मी. 

8. IIS या संज्ञेचा पूर्ण रूप कोणते?




... Correct Answer C
IMAGING INFRARED SEEKAR 
9.ध्रुवास्त्र या क्षेपणाशास्त्राची मारक क्षमता किती आहे?




... Correct Answer A
सात कि. मी 

10.'माझी मेट्रो' हा प्रकल्प ,महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे?




... Correct Answer B 
नागपूर , महाराष्ट्र  

11. कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता "धन्वंतरी " योजना राबविण्यात आली आहे?




... Correct Answer C
आसाम

12. रशियाकडून मिळवलेली ' मिग-२९' या विमानांचे भारतीय नाव काय आहे?




... Correct Answer B
बाझ 

13) खालीलपैकी कोणत्या बँकेने शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सेवा देण्यासाठी " ई- किसान धन " ऍप तयार केले आहे?




... Correct Answer C
HDFC बँक

14 .महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे?




... Correct Answer C
नाशिक 

15.बाबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे आहे?




... Correct Answer B
चिचपली

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
November 08, 2021 ×

Nice ��

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon