MPSC economics question paper analysis (एमपीएससी अर्थशास्त्र) | Aims Study Center

MPSC economics question paper analysis (एमपीएससी अर्थशास्त्र)

mpsc-economics-revision
mpsc economics

भारतीय अर्थशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण mpsc economics question paper analysis प्रश्न प्रदान करीत आहे. या पोस्टमध्ये मी भारतीय अर्थशास्त्रातील mpsc economics question paper analysis महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अद्ययावत केली आहेत. यासह चालू घडामोडीं विषयीच्या नवीन प्रश्नांची उत्तरे आणि त्यात अनेक विषय समाविष्ट आहेत.

MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.(mpsc economics question paper analysis)

🔆MPSC economics question paper analysis (एमपीएससी अर्थशास्त्र)

1) " नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने जुलै 1991 साली नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. त्याची उद्दिष्ट्ये कोणती?
A) सार्वजनिक क्षेत्राचा भार कमी करणे.
B) थेट परकीय गुंतवणुकीचे नियंत्रण काढणे
C) भारतीय औद्योगिक अर्थव्यवस्था नोकरशाहीच्या नियंत्रणापासून मुक्त करणे.
D) वरील सर्व

उत्तर : D) वरील सर्व


2) 2011 च्या जनगणनेनुसार ______ या राज्यांतील बाल लिंग गुणोत्तर (CSR) वयोगट (0-6) सर्वात कमी आहे ?
उत्तर : हरियाणा आणि पंजाब


3. "शीघ्र जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत नवीन आर्थिक सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेत यामुळे सुरु झाल्या?
उत्तर : परिणामात्मक निर्बंध/रद्द करणे


4.मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात?
उत्तर : शक्तिशाली पैसा


5.तृतीय क्षेत्र हे __________ क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते?
उत्तर : सेवा


6. खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या दारिद्रय-निर्मूलन कार्यक्रमामध्ये समावेश होतो?
A) शेतीसाठी साधनाचे वाटप
B) सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा प्रारंभ
C) शिक्षण व आरोग्यावर अधिक खर्च
D) वरील सर्व
उत्तर : D) वरील सर्व


7.BOT चे विस्तारित स्वरूप आहे?
उत्तर : बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सपर (Built. Operate and Transfer)


8. प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमान्त उत्पादकता_____ असते?
उत्तर : शून्य


9. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी ______ पासून _____ पर्यंत होईल?
उत्तर : 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025


10. लक्षाधारित सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत ________ किंमत रचना सुरु करण्यात आली?
उत्तर : दुहेरी


11. खाजगी क्षेत्रातील नवीन बँक उभारणे, जुन्या खाजगी क्षेत्रातील बँकांचा विस्तार करणे आणि विदेशी बँकांना भारतात परवानगी देणे या सरकारी धोरणामागील प्रमुख कारण कोणते?
उत्तर : सरकारला बँक उद्योग अधिक स्पर्धात्मक करायचा आहे.


12.मनरेगाचे प्रमुख उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणते ?
उत्तर : एका आर्थिक वर्षात १०० दिवसांची रोजगाराची हमी देऊन ग्रामीण क्षेत्रातील लोकांची उपजीविका सुधारणे.


13) भारतातील रस्त्यांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या रस्त्यांच्या प्रकारचा समावेश होत नाही?
उत्तर : शहरी व ग्रामीण भागातील रस्ते


14 .विशेष आर्थिक कटिबंध (SEZ ) यांची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती?
A) जलद दराने निर्यातवृद्धी करणे.
B) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात भारतातून व प्रदेशातून गुंतवणूक आणणे.
C) उत्पादन व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे.
D) वरीलपैकी सर्व

उत्तर : D) वरीलपैकी सर्व


15.नवी दारिद्रय रेषा आणि त्याचे मोजमाप नव्याने करण्यासाठी 2009 मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीने शिफारशी केल्या होत्या?
उत्तर : तेंडुलकर समिती
Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
January 24, 2021 ×

Respected Sir, Study material should be available in pdf format.

Congrats bro Girdhan Pawara you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng