History of Ancient India । भारतीय प्राचीन इतिहास महत्वाचे टॉप-15 प्रश्न आणि उत्तरे
History of Ancient India
MPSC, UPSC, इतर परीक्षांसाठी तसेच STATE EXAMS संबंधित सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्वाचे आणि उपयुक्त असलेले भारतीय इतिहास या विषयावरती History of Ancient India MCQ Questions आहेत. BASIC GENERAL History of Ancient India MCQ Questions इतिहास या विषयावर आज आपण प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत.(History of Ancient India Question and Answer in Marathi)
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL History of Acient India MCQ Questions प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, CURRENT AFFAIRS आणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.(History of Ancient India Question and Answer in Marathi)
🔘भारतीय प्राचीन इतिहास महत्वाचे टॉप-15 प्रश्न आणि उत्तरे
1) सातवाहनकालीन प्रशासनातील शेवटचा घटक कोणता होता?
उत्तर : ग्राम
2) सातवाहन काळात वर्णाश्रम व्यवस्था प्रचलित होती?
उत्तर : ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य,शूद्र
3. या सातवाहन राजाबद्दल वाङमयीन साधनांच्या आधारे माहिती मिळते?
उत्तर : राजा हाल
4.महापाषाणयुगीन संस्कृतीमध्ये खालीलपैकी महाराष्ट्रात कोठे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली?
उत्तर : नैकुंड (विदर्भ)
5. चालकोपायराईटचा उपयोग ___________ च्या धातूला वितळवण्यासाठी करत असत?
उत्तर : तांबे
6. तैग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी कोणती संस्कृती आढळून येते ?
उत्तर : मेसोपोटेमिया संस्कृती
7. सिंधू संस्कृतीमधील ' हडप्पा' या शहराचा उत्खननातून 1921 मध्ये कोणी शोध लावला?
उत्तर : माधव स्वरूप वत्स
8. पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो?
उत्तर : कार्बन - 14 पद्धती
9. पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठीची पद्धती कोणत्या शास्त्रज्ञाने शोधली?
उत्तर : एफ.डब्ल्यू.लिबी
10.अग्नी व कुंभार कामाच्या चाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
उत्तर : मध्याश्मयुग
11. नवाश्मयुगाचे(Neolithic Age)वैशिष्टये कोणती होती ?
उत्तर : दगडी नांगराद्वारे शेती आणि मानव मूर्तिपूजक होत
12. खालील अयोग्य विधाने ओळखा ?
A) मध्याश्यमयुगाच्या शेवटी माणूस शेती करू लागला होता
B) जस्पर, चर्ट, एगट अशा दगडांची हत्यारे बनवली जाऊ लागली
उत्तर : A आणि B दोन्ही बरोबर
13) 'बृहतसंहिता ' मध्ये कोणत्या पिकांचा उल्लेख केला आहे?
उत्तर : खरीप व रब्बी
14 .कोणत्या राजाच्या शौर्यामुळे राजवंशांतील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता 'सातकर्णी ' असाच करू लागले?
उत्तर : प्रथम सातकर्णी
15. जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे राजघराणे हे होय?
उत्तर : सातवाहन

If You have Doubts, Please Let Me Know